Category: अध्यात्मिक

घरातून वेगळे झाल्यावर देव्हारा कोणाला द्यावा, देवाच्या मूर्तींचे काय करावे.

नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हाला घराच्या वाटण्या झाल्यानंतर आपल्या घरातील देव्हाऱ्याचे आणि त्यातल्या देवांचे काय करायचे याची माहिती देणार आहोत. मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती असली की लोक आनंदाने एकमेकांसोबत राहतात. एकत्र कुटुंब असेल तर संवाद वाढतो दुसरे कुठलेही विचार मनात येत नाही आणि एकीचे बळ काय असतं हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे […]