फक्त तीन विलायची समोरची स्त्री – पुरुष तुमच्या प्रेमात वेडा होईल.

Advertisement

नमस्कार मित्रांनो, फक्त तीन विलायचीचा हा उपाय करू पहा, समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात आकंठ बुडेल, समोरची व्यक्ती तुमच्या प्रेमात होईल वेडी. मित्रांनो हा उपाय नक्की कोणी करावा? पती- पत्निमध्ये सं बंध खूप खराब झालेले आहेत, पती- पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होतात, तुमचं प्रेम जीवन अगदी बरबाद झालेलं आहे, अश्या महिलांनी हा उपाय अवश्य करा. आपला पती जर घरामध्ये लक्ष्य देत नसेल, कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश तुमच्या वैवाहिक जीवनात होत असेल, तर मित्रांनो तुमची पत्नी असेल किंवा तुमचा पती असेल त्यांना तुमच्या ताब्यात ठेवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता.

कधी कधी बरेचशे पुरुष आपल्या बायकोचे म्हणणे ऐकत नाहीत, घरामध्ये लक्ष्य देत नाहीत, त्यांचे बाहेर चुकीचे सं बंध निर्माण झालेले असतात, तर मित्रांनो अशा वेळी पूर्ण श्रध्देने विश्वासाने आपण जर हा उपाय केला तर तुमचा पती तुमचे म्हणणे ऐकू लागेल आणि तुमच्या प्रेमामध्ये अखंड बुडेल, तुमचे वैवाहिक जीवन सुरळीत चालेल, जर तुम्ही प्रेमीयुगुल आहात, प्रेमी – प्रेमिका आहात तर तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता. तुमचा प्रेमी किंवा तुमची प्रेमिका तुसऱ्या व्यक्ती कडे आकर्षित होत असेल, तर तिला पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मित्रांनो तंत्र – मंत्र शास्त्रामध्ये विलायची, लवंग असेल किंवा काळेमिरे असतील हे पदार्थ अत्यंत प्रभावशाली आणि ऊर्जेचे वाहक मानले जातात. 

ऊर्जा सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल किंवा ऊर्जेला वाहून नेण्याचे काम हे पदार्थ अगदी सहजासहजी करतात. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी सुध्दा करू शकता, आजकाल मुले मोबाईल, टीव्ही किंवा इंटरनेटमुळे तुमचं ऐकत नसतील, तुमचं म्हणणं ऐकत नसतील, आज्ञाधारक नसतील आणि चुकीच्या समजुती करीत असतील, वाममार्गाला गेली असतील, त्यांना चुकीच्या सवयी लागलेल्या असतील, एखादे व्यसन लागलेले असेल तर त्यांना तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करून त्यांना तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी प्रवृत्त करू शकता. चांगल वळण लावण्यासाठी, चांगल्या सवयी लावण्यासाठी सुध्दा आपण हा उपाय करू शकता.

मात्र एक गोष्ट कान उघडुन ऐका की या गोष्टीचा चुकीचा उपयोग करू नका. या पूर्वी सुध्दा आम्ही हे वारंवार सांगितले आहे आणि अनेक लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबला आहे, चुकीच्या मार्गासाठी म्हणजे पती – पत्नीचं, एखाद्या जोडप्याचे व्यवस्थित चालू आहे आणि त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी किंवा त्यातील एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, जर तिसऱ्या व्यक्तीने या उपायांचा अवलंब केला तर कदाचित तुम्ही सफल व्हाल ही, मात्र हा चुकीचा केलेला या उपायांचा वापर, तुमचं जीवन बरबाद केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची चूक करू नका. 

कोणाच्याही सुखी संसारामध्ये कालवाकालव किंवा सुखी संसार उद्ध्वस्त करण्यासाठी कृपया या उपायांचा वापर करू नये. हा उपाय तेंव्हा सफल होतो जेंव्हा तुम्ही पूर्ण श्रध्देने आणि विश्वासाने करता, पूर्ण श्रध्देने विश्वासाने हा उपाय जर आपण केला तर त्याचा रिझल्ट नक्की मिळतो. फक्त प्रयत्न करणे आपल्या हातात आहे, प्रयत्न सोडू नका. हा उपाय तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट करू शकता कारण याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. या उपायाने फक्त समोरची व्यक्ती तुमचे म्हणणे ऐकू लागते. त्या समोरच्या व्यक्तीच्या मनावर किंवा तिच्या एकंदरीत मानसिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होणार नाही. तुम्ही काळजी करू नका. 

आपण नक्की काय करायचं आहे की हा उपाय शुक्रवारच्या दिवशी जर केला तर अत्ती उत्तम आहे. शुक्रवारच्या दिवशी तीन इलायची घायच्या आणि काळजी घायची की त्या खराब झालेल्या नसाव्या आणि हिरव्या आणि ताज्या असाव्या, खूप वाळून गेलेल्या आणि कोरड्या पडलेल्या नसाव्यात, आपण एकदम ताज्या इलायची घायच्या आहे आणि स्वतःच्या शरीराला स्पर्श करतील अश्या प्रकारे स्वतः जवळ ठेवायच्या आहे, मग तुम्ही त्या स्वतःच्या खिश्या मध्ये ठेऊ शकता, किंवा तुम्हाला जस सोयीस्कर वाटेल तसे ठेऊ शकता. मात्र तुमच्या शरीराला त्या स्पर्श व्हायला हव्यात.

तुमच्या शरीरातून जो एक प्रकारचा गंध बाहेर पडतो त्याला आपण घाम म्हणतो, तो सुगंध या विलयची मध्ये समाहित व्हायला हवा. मित्रांनो या घामातून जे तुमचे विचार आहे, तुमचे अस्तित्व आहे ते या वीलायची मध्ये समाहित होत असतात आणि हेच या उपायाचे खरे मर्म आहे. तुमचा गंधक आणि तुमचा धर्म आपण ह्या वीलयची च्या माध्यमातून समरच्याकडे पाठवणार आहोत. आम्ही जसे सांगितले की या वस्तू ऊर्जेच्या वाहक असतात. तुमच्या भावना, तुमचे प्रेम, तुमची त्या व्यक्तीबद्दल जी आस्था आहे, जे प्रेम तुम्ही त्या व्यक्तीवर करत आहे ते प्रेम त्या व्यक्ती पर्यंत पोहचवण्याचा हा मार्ग आहे. शुक्रवारी सकाळी सकाळी आपण हा उपाय करावा. स्नान केल्यानंतर दिवसभर तुमच्याजवळ या विलायची ठेवा आणि रात्री त्या आपण बाजूला काढून ठेवा किंवा जवळ ठेऊन जोपले तरी चालेल.

दिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्यातील एक विलायचि आपण समोरच्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे. अगदी कोणत्याही माध्यमातून, चहा मधून किंवा एखाद्या मिठाई मधून किंवा तुम्ही कुठल्याही पदार्थामध्ये घालून देऊ शकता किंवा सरळ समोरच्या व्यक्तीला खायला दिली तरी तुमचं काम होणार आहे. चहा करून त्याला त्याच्या चहामध्ये ही व्यवस्थित मिक्स करायची आहे. दुसरी वीलायचि रविवारच्या दिवशी आणि तिसरी विलायचि सोमवारच्या दिवशी द्या आणि तीन दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. समोरच्या व्यक्तीला ज्यावर तुमचं प्रेम, तुमचं म्हणणं ऐकत नाही त्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे. 

तुम्हाला या गोष्टी शक्य असतील तरच तुम्ही तीन दिवस हा उपाय करा. तुम्हाला रोज करणे शक्य नसेल तर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी या तिन्ही विलायचि तुम्ही चहा मध्ये टाकून द्या आणि हा चहा समोरच्या व्यक्तीला प्यायला द्या. मित्रांनो हा चहा पिल्या बरोबर त्याच्या जिभेला त्याच्या शरीराला त्या विलायचि चा स्पर्श झाल्याबरोबर समोरची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमच्या बदल एक प्रचंड प्रेम, प्रचंड आकर्षण त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होईल. तुमची प्रत्येक गोष्ट समोरची व्यक्ती ऐकू लागेल, तुमच्या हो मध्ये हो करेल. मित्रांनो हा उपाय इतका प्रभावशाली आहे. मात्र या गोष्टीचा गैरवापर करू नका आणि या उपायामध्ये घेणाऱ्या विलायचि ताज्या असूद्या सुकलेल्या नसाव्यात. सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तुमचं मनापासून त्या व्यक्तीवर प्रेम असाव, जर तुमच्या मनामध्ये काही चुकीच्या भावना असतील तर हा उपाय कधीही कार्य करत नाही. धन्यवाद मित्रांनो.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Updated: March 29, 2024 — 10:58 am

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *