नोकरीमध्ये आज नवीन पद मिळू शकते. राजकारण्यांना फाय दा होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. एखाद्या अज्ञात भीतीने तुम्ही त्रस्त असाल. व्यवसायात जास्त धावपळ होईल. शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात.
सिंह: आपल्या राशीतून गुरु, शुक्र, मंगळाचे भ्रमण होत आहे. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल.स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील राहाल. एखाद्या सेवाभावी संस्थेतून किंवा सहकारी संस्थातून काम करता येईल. कवि, कलाकार, लेखक, साहित्यिकांना चांगल्या संधि लाभतील. लेखकांना हातून दर्जेदार लिखाण होईल.
कन्या: राशीतील रवी राहू आपली सामाजिक पत वाढवतील. नोकरीत बादल करू इच्छिनार्या तरुणांना यशोमार्ग लाभेल. आपली क्षमता व अमर्याद कल्पनाशक्तीची आपनांस कल्पना येईल. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करून महत्वाचे निर्णय घेतले जातिल. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. मनातील कल्पना आकार घेतील.
मिथुन: पराक्रम स्थांनातून गुरु, शुक्र, मंगळाचे भ्रमण होत आहे.धार्मिक स्थळांना भेटी द्याल. धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार घेतील.आपले ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम कराल. आकर्षक खरेदी कराल. रचनात्मक कार्यक्रमातून लाभ होतील.
कर्क: धनस्थांनातून गुरु शुक्र मंगळाचे भ्रमण होत आहे. आपल्या मतांचा आदर केला जाईल. पण आपल्या बोलण्यामुळे कोणीही दुखवणार नाही. याची काळजी घ्या. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांची ओळखीतून कामे मार्गी लागतील. व्यावसायिक प्रदर्शने भरवता येतील. आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचवेल.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.