आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्या राशिच्या लोकांबद्दल. ज्यांच्यासाठी ही वेळ अतिशय खास ठरणार आहे.यावेळी तुम्हाला लक्ष्मी देवी आशीर्वाद देणार आहेत.ज्यामुळे यावेळी आपल्याला पैसे मिळू शकतात. हे तुमच्या आयुष्यासाठी खूप खास ठरणार आहे.
या वेळी आपल्याला लॉटरी लागू शकते. जर आपण व्यवहारात असाल. तर त्यात तुम्हाला अखंड पैसा मिळू शकेल.आर्थिक प्राप्ती जेमतेम वाटली तरी नंतर ती वाढेल. निर्णायक कामात यश मिळत जाईल. विकासासाठी नवीन उपाययोजना कराल.
वादविवादात यश मिळेल. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासात घाई करू नका. त्याचप्रमाणे ननिर्णय घेताना संयम बाळगा. कोणाच्या सांगण्यावरून चुकीचे काम करू नका. जीवनसाथी बरोबर चांगले सं बंध होतील. वाहन चालवताना सावधानी बाळगा.
नवीन गाठीभेटी, ओळखी लाभदायक सिद्ध होतील. आपली संपत्ती विचारपूर्वकच गुंतवून स्वतः चा लाभ साधा. जमीन,वाहन इत्यादींची खरेदी विक्री चा योग आहे. बेरोजगारांना रोजगार संधी मिळेल. नवीन कारभार करणार्यांनी स्वतःच्या व्यवसायाच्या विकासाच्या योजना जरूर आखाव्यात.
हा आठवड्यात ग्रहमानाची अनुकूलता असल्याने तुम्ही तुमचे विचार समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामानिमित्त प्रवास समभावतो.प्रकृती सांभाळा.
बेरोजगारांना नवीन अद्योगधंदा सुरु करण्यास अनुकूल सप्ताह आहे. या सप्ताहात पोटाचे विकार संभवतात. मित्रांच्या सहकार्याने अडचणीवर मात कराल. धार्मिक आणि मंगल कामासाठी पैसा खर्च होईल. पण आनंद मिळेल. जुनी येणी वसूल होतील.
मार्गातील अडथळे दूर होऊन हाती घेतलेली कामे सहगत्या पार पडतील. आपले बोलणे कठोर होत नाही. ना , याची खबरदारी बाळगा. मेजवानीचे प्रसंग संभवतात. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या ओळखी होतील.नवीन व्यवसायाबाबत उत्साहवर्धक वातावरण राहील.
पूर्वीचे कर्ज फेडू शकाल. वैवाहिक जीवन सुखाचे होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्यांची चिंता निर्माण होईल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. मासेमारी करणाऱ्या तसेच जहाज कंपनीत काम करणाऱ्यांच्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावतील व त्यांच्या कारभाराचा विस्तार होईल.
ज्या राशीसाठी योग आहे त्या राशि चिन्हे खालीलप्रमाणे आहेत. वृषभ, सिंह, कुंभ आणि मकर राशि. टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती.
आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.