जीवनामध्ये प्रगती साठी मेहनती सोबतच नशिबाचा धनी होणेही खूप जरुरी असते. नेहमी पाहिलं असेल अनेक वेळा खूप मेहनत करूनही सफलता मिळत नाही परंतु अनेक वेळा एका छोट्या प्रयत्नाने ही मनुष्याला सफलता ची सिडी चढायला भेटते.
वास्तुशास्त्रानुसार ग्रह-नक्षत्रे आणि वास्तू दोशामुळे असे होते. ज्यामुळे लोक सफल होऊ नाही शकत. आणि त्यांच्या जीवनाच्या प्रगतीमध्ये बाधा येते.जेव्हा परत परत प्रयत्न करूनही व्यक्तीला सफलता मिळत नसेल तर याचे कारण त्यांच्या घरांमधील असणारा वास्तुदोष होऊ शकतो.
घरावर जर कोणता वास्तुदोष असेल तर व्यक्तीला आजार, अडथळे आणि दुर्भाग्य त्यांचा पिच्छा सोडत नाही. आशा मध्ये सगळ्यात पहिले त्या वास्तुदोशाला ओळखणे आणि त्याचे निवारण केले पाहिजे. ज्याने वास्तू त्यांच्या जीवनातील प्रगतीचे साधकाची भूमिका निभवेल नाकी अडथळ्याची.
चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते वास्तुदोष प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात.घरामध्ये असणारे काटेरी वनस्पती – घरांमध्ये कधीही काटेरी वनस्पती लावले नाही पाहिजे याने घरात वास्तु बिघडते आणि नकारात्मक ऊर्जा पसरते
दिशा ज्ञान – घराच्या उत्तर-पूर्व हिस्सा मध्ये कधीही जड मूर्ती ठेवल्या नाही पाहिजे. याने घरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. नकारात्मक ऊर्जा – पलंगाखाली कधीही बुटत चप्पल ठेवल्या नाही पाहिजे याने रोग आणि मानसिक बिमारी येते.
खंडित मूर्ती – देवी-देवतांच्या खंडित मूर्ती कधीही घरांमध्ये ठेवल्या नाही पाहिजे. निगेटिव्ह एनर्जी – बंद आणि तूटलेले-फुटलेले घड्याळ ठेवल्याने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी कमी होते आणि निगेटिव्हिटी वाढू लागते.
उत्तर पश्चिम दिशा -उत्तर पश्चिम दिशा मध्ये कधीही अंधार नसला पाहिजे या दिशेचा सरळ संबंध पैसे आणि प्रगतीवर होतो. धर्मशास्त्र – पूजा आणि दान यासाठी घरांमध्ये आणलेल्या वस्तूंना अनेक दिवसापर्यंत घरांमध्ये हे ठेवले नाही पाहिजे.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.