बॉलिवूडमध्ये प्रत्येकाला सहज काहीच मिळत नाही आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ८० च्या दशकाची अभिनेत्री रीना रॉय. पहिला चित्रपट मिळवण्यासाठी तीला खूप संघर्ष करावा लागला आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाने रीना रॉयच्या अ सहायतेचा फायदा अशा प्रकारे घेतला की यामुळे सर्वसामान्यांना आश्चर्य वाटेल. सुरुवातीच्या काळात रीना रॉयला बर्याच अडचणींना सामोरे जावे लागले आणि रीना रॉयला अशा गोष्टी करायला मज बुरीचा फायदा दिग्दर्शकाने घेतला, अशा काही गोष्टी ज्या तिला करायच्या नव्हत्या पण या दृश्यावर प्रेक्षकांच्या खूप टाळ्या आणि शिट्ट्या मिळाल्या होत्या.
७ जानेवारी, १९५७ रोजी जन्मलेल्या रीना रॉयची कारकीर्द एकदाच्या काळात झाली होती, परंतु तेथे जाण्यासाठी तिला जे काही सहन करावे लागले ते आश्चर्यचकित आहे. ६३ वर्षांची रीना रॉय आज आपल्या मुलीसह मुंबईत राहते आणि तिचा नवरा पाकिस्तानी क्रिकेटपटूपासून घट स्फोट झाला आहे. ७० च्या दशकात रीना रॉयने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि चित्रपट मिळविण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. मुलगी असल्यामुळे तिला अनेक दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांचा त्रासही सहन करावा लागला, पण करिअर करण्यासाठी तिने सर्व काही सहन केले.
१९७२ मध्ये तीने बी.आर. इशाराचा जरूर हा चित्रपट मिळाला, त्यासाठी तीच्यासमोर एक अट ठेवण्यात आली ज्यामध्ये तिला इंटीमेट सीन दायचे होते. सुरुवातीला रीना रॉयने हे करण्यास नकार दिला, पण नंतर पुढे करिअर करण्याची तिला संधी मिळाली नाही, मग तिला हे सर्व करावे लागले आणि ते सिन त्या काळातले सर्वात चांगले सिन बनले होते.चित्रपटांमध्ये काम शोधणार्यां रीनाला काहीच सापडत नसताना दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून तिला अर्ध न्यू ड सीन द्यावा लागला. या चित्रपटा नंतर रीना रॉय ‘न्यू ड गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली.
बी.आर. इशाराचा चित्रपट हिट तर नाही झाला पण रीना रॉयच्या बोल्ड सीनमुळे ती खूप प्रसिद्ध झाली होती. चित्रपटात रीनाने डॅनी झोंगपा आणि बाकीच्या कलाकारांसह बरेच इंटी सीन दिले होते. हा चित्रपट रीना रॉयच्या वास्तविक जीवनाशी जुळला. रीना ज्याप्रकारे एका छोट्या गावातून मुंबईत येऊन कामाच्या शोधात होती, तशीच तिच्या या चित्रपटातील भूमिका देखील होती.रीना रॉयला बॉलिवूडमध्ये गॉडफादर नव्हता, परंतु हळू हळू तिला यश मिळालं. जैसे को तैसा या चित्रपटात रीना रॉयनेही जितेंद्राबरोबर खूप बो ल्ड नृत्य केले आणि या गाण्यात जितेंद्रबरोबरची तिची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती.
हा चित्रपट हिट ठरला आणि रीना रॉयला ओळख मिळाली.
१९७६ मध्ये कालीचरण हा चित्रपट विरोधी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह आला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर तीचे शत्रुघ्न सिन्हा यांच्याशीही अफेअर सुरू झाले.जेव्हा त्यांच्याशी ७ वर्ष प्रेमसं बंधानंतर जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांच्या कडून प्रेमात धो का मिळाला. तेव्हा मोहसीन खान रीनाच्या आयुष्यात आला.
त्याने तीच्याशी लग्न केले व त्यांना एक मुलगी झाली. घट स्फोट घेतल्यानंतर रीनाने आपल्या मुलीचा ताबा घेतला आणि ती मुंबईत स्थायिक झाली.रीना रॉय यांनी बॉलिवूडमध्ये आशा, नागिन, अरपन, अपनापन, प्रेम तपस्या, जानी दुश्मन, आदमी खिलौना है, धर्म कांटा, बदले की आग, बदलते रिश्ते, विश्वात्मा, नौकर बीवी का, नसीब, गुलामी, उधार का सिंदूर, प्यासा सावन, आशा ज्योति, सौ दिन सास के, सनम तेरी कसम, अंधा कानून, राज तिलक, मिलाप अशा बर्याच यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले.