बॉलीवूड मध्ये काही अशे कलाकार आहेत जे जोडी च्या रुपात हार वेळा सोबत पाहण्यात येतात. दर्शक पण आपल्या लाडक्या जोडयांना हर वेळेस नवीन अंदाज मध्ये सिल्व्हर स्क्रीनवर पाहू इच्छितात. परंतु काही जोड्या अश्या पण आहेत जे पडद्यावर पुन्हा दिसणार नाही. कारण सोबत काम करण्याची ‘शपथ’ त्यांनी वेगवेगळ्या कारणाने खाल्ली. तर आज बोलूयात ह्या जोडयाविषयी जे एका शपथेमुळे हमेशा साठी तु टल्या.
सलमान खान- ऐश्वर्या राय बच्चन – समीर आणि नंदिनी ही जोडी बॉलीवूड ची सुपरहिट रोमँटिक जोडी आहे. समीर आणि नंदिनी बनून सलमान खान आणि ऐश्वर्या राय ने फिल्म ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये काम केले होते. रियल लाईफ मध्ये दोघांमध्ये प्रेम झालं, परंतु ब्रेकअप च्यानंतर ही जोडी कायमस्वरूपी तुट ली.
अक्षय कुमार- प्रियंका चोप्रा – खिलाडी अक्षय कुमार बॉलीवूड मनाशी खेळणारे पण खिलाडी राहिले आहे. एक वेळ होती तेव्हा अक्षय कुमार देसी गर्ल प्रियंका चोप्रा वर फिदा होते. अक्षय आणि प्रियंका ची वाढलेली जवळीकता ची खबर जेव्हा अक्षय ची पत्नी ट्विनकल खन्ना पर्यंत पोहचली तेव्हा अक्षय ने प्रियंका सोबत पुन्हा काम न करण्याची पा बंदी लावली.
अजय देवगन – कंगना रनौत – बॉलीवूड मध्ये अशे बरेच कलाकार आहे हे पंगा क्वीन कंगना रनौत सोबत काम करायला घाबरतात. परंतु अजय देवगण ला वाटलं तरी कंगना रनौत सोबत जोडी नाही जमवू शकत. कारण आहे अजय ची पत्नी काजोल. चार फिल्म दरम्यान सोबत काम केल्यानंतर कंगना आणि अजय देवगण च्या जवळलीकतेच्या खबरा येत होत्या. यानंतर काजल ने अजय ला कंगना सोबत काम न करण्यासाठी कठीण शब्दात ताकीद दिली.
ऋतिक रोशन – करीना कपूर खान – फिल्म ‘काहो ना प्यार है’ मध्ये करीना कपूर हृतिक रोशन सोबत डेब्यु करणार होती. परंतु करीना ने शूटिंग च्या काही दिवसानंतर फिल्म सोडली. ह्यानंतर ऋतिक आणि करीना सोबत कधीच काम न करण्याची शपथ खाल्ली. जरी ते फिल्म ‘कभी खुशी कभी गम’ मध्ये दोघांनी काम केले तरी ह्याच्यानंतर ते कधीच दोघे सोबत दिसले नाही.
शाहरुख खान – प्रियंका चोपड़ा – बॉलीवूड चे बादशाह शाहरुख खान ची गिनती पत्नी एक पत्नी भक्त मध्ये होती. बादशाह खान ला आपल्या बेगम गौरी खान च्या हुकुमाचे गुलाम म्हणले जाते. परंतु ‘डॉन’ फिल्म च्या दरम्यान शाहरुख आणि प्रियंका चोप्रा मध्ये जवळीकतेची चर्चा समोर येऊ लागली. ह्यानंतर आपल्या परिवारासाठी शाहरुख ने निर्णय घेतला कि ते प्रियंका सोबत पुन्हा स्क्रीन शेअर नाही करणार.
रणबीर कपूर – सोनाक्षी सिन्हा – हो , ही जोडी पण ह्या लिस्ट मध्ये शामिल आहे. रणबीर कपूर सोनाक्षी सिन्हा हे कोणत्याही फिल्म मध्ये आपली जोडी नाही बनवू इच्छित. ज्याचं कारण पण खूप अजिब आहे. दरम्यान सोनाक्षी आपल्या लुक्स मुळे रणबीर पेक्षा वयाने मोठी दिसते. म्हणून रणबीर सोनाक्षी सोबत जोडी बनवत नाही. असं तर अशे विचार शाहिद कपूर ने पण आपल्या फिल्म ‘आर..राजकुमार’ च्या नंतर जाहीर केलं होतं.
अमिताभ बच्चन – रेखा – बॉलीवूड आयकॉन जोडी अमिताभ बच्चन आणि रेखा हमशासाठी तुटली आहे. फिल्म ‘मुक्कदर का सिकंदर’ नंतर दोघांनी कधीच सोबत काम नाही केले. अमिताभ आणि रेखा ची ऑनस्किन केमिस्ट्री पाहून जया बच्चन इतकी इनसिक्युअर झाली की आपल्या तुटत्या परिवाराला वाचवण्यासाठी बिग बी ने रेखा सोबत पुन्हा काम न करण्याची श पथ घेतली.
सलमान खान – दीपिका पादुकोण – सलमान खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी आहे ज्यांची आत्तापर्यंत सिल्व्हर स्क्रिन वर जोडी नाही बनू शकली. पण ह्याचं कारण पण आत्तापर्यंत समोर नाही आलं. अनेक फिल्म डायरेक्टर ने दीपिका आणि सलमान ला आपल्या फिल्म मध्ये साइन करण्यास सांगितले परंतु प्रत्येक वेळेस दीपिका ने वेगवेगळ्या कारणाने सलमान सोबत काम करण्यासाठी नकार दिला.