जगातील सर्वात भाग्यवान राशी दीपावली नोव्हेंबर २०२२ ते २०२९ पर्यंत सातव्या शिखरावर असेल मित्रानो मनुष्याच्या जीवनात काळ कधीच सारखा नसतो ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असतात नक्षत्रांची बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात अनेक बदल घडवून आणत असते आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा नकारात्मक दिवस असुद्या जेव्हा ग्रहनक्षत्रांची स्थिती बदलते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून यायला वेळ लागत नाही.
आपल्या जीवनात चालू असणारी प्रत्येक परेशानी आता दूर होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.आता काळात सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी अनुकूल ठरणारा असून जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे उद्योग व्यापार व्यवसाय प्रगतीपथावर होणार आहे घर परिवार आनंदाची भरभराट पहावयास मिळेल.
करीयरच्या दृष्टीने आपल्या मनाला आनंदित करणारे आणि आपला उत्साह वाढवणारे अनेक घटना या काळात घडून येणार आहेत जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे यशाच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे तर चला वेळ वाया न घालवता पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.
धनु: धनु राशि साठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे मागील अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार असून यशाचे नवे समीकरण जमून येणार आहे आता प्रगतीला वेळ लागणार नाही जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार असून व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे घर परिवारात सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात होणार आहे.
कुंभ: कुंभ राशिच्या जीवनात आता आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार असून या काळात सुखाच्या सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होणार आहे व्यवसायाला नवीन चालना प्राप्त होईल व्यवसायातून आपण केलेले कष्ट फळाला येणार असून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे शत्रुवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी होणार आहात राजकारणात यश प्राप्त होणार असून करिअरमध्ये प्रगतीच्या संधी चालून येणार आहेत येणारा काळ आपल्या जीवनाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार काळ असणार आहे.
तूळ: दीपावली पाडव्या पासून पुढील काळ तूळ राशीच्या जीवनासाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीची नवी चालना प्राप्त करून देणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत नवीन उद्योग व्यवसायाची केलेली छोटीशी सुरूवात पुढे चालून खूप मोठे रूप घेणार आहे हा काळ व्यवसायाच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे कार्यक्षेत्रात नव्या योजना समोर येतील आणि ह्या नव्या योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होईल सरकारी कामात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल होणार आहे सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत प्रेम जीवन विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे ह्या काळात अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होऊ शकते.
वृश्चिक: पाडव्या पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशी साठी अनुकूल ठरणार आहे मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारे परेशानी आता दूर होणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल या काळात आपण केलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल तरुण-तरुणींच्या जीवनात विवाह योग जमून येणार आहेत विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत मित्रपरिवार आणि सहकार्यांची चांगली मदत आपल्याला या काळात प्राप्त होईल आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत हा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल जाणार आहे.
मेष: मेष राशीच्या जीवनात आता आनंदाचे सुंदर दिवस येणार आहेत आपल्या जीवनात येणारी संकटे दूर होणार असून जीवनाला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे मागील अनेक दिवसापासून कामात येणार अपयश आता दूर होणार आहे आपल्या जीवनात चालू असणारी पैश्यांची तंगी आता दुरहोण्याचे संकेत आहेत अनेक आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत असून प्रगतीच्या अनेक वाट समोर येणार आहेत सामाजिक समंधात चांगली सुधारणा घडून येणार आहे नाते संबं धात सुधारणा घडून येणार आहे आपले नातेसंबंध अधिक घट्ट होणार असून आपल्या शब्दाला महत्त्व प्राप्त होणार आहे तरुण-तरुणींच्या जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून मागील अनेक दिवसापासून येणाऱ्या विवाहातील अडचणी आता दूर होतील आणि विवाहाचे योग्य जुळून येतील त्यानंतर आहे.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.