1 नोव्हेंबरपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ भाग्यवान राशिच्या जीवनात येणार असून नोव्हेंबर पासून पुढे येणारा काळ यांच्या राशीसाठी विशिष्ट व अनुकूल ठरणार आहे. यांच्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. दुःख आणि दारिद्र्याचे अमंगल काळ आता समाप्त होणार असून, सुखाचे मंगलमय दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत.
20 नोव्हेंबर रोजी बुधाचे पुन्हा एक वेळा राशि परिवर्तन होणार असून त्याच दिवशी गुरूदेखील कुंभ राशीत प्रवेश करतील, ज्योतिषानुसार हे तीन ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. नोव्हेबरमध्ये होणारी या ग्रहांची राशंतरे या भाग्यवान राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे जे काम हातात घ्याल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारा दुःख आणि उदासीचा काळ आता समाप्त होणार आहे.
मेष: मेष राशींच्या जीवनात आनंदाची बाहेर येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राची विशेष कृपा आपल्या राशी वर बसणार असून एक नोव्हेंबरपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरणार आहे. याचा उद्योग व्यवसाय आणि कार्य क्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल, व्यवसायात आपण घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक होण्याचे संकेत आहेत.
नोकरी अधिकारी वर्गासोबत नम्रतेने वागणे आपल्या हिताचे ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. बेरोजगारांना रोजगारांची प्राप्ती होणार आहे. भागीदारी किंवा पार्टनरशिप मध्ये व्यवहार करताना दक्ष राहणे गरजेचे आहे,आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असून आपल्या कामात मन लावून एकाग्रचित्ताने काम करण्याची आवश्यकता आहे. या काळात आपल्या सवयी मध्ये सुधारणा जाणून घेणे गरजेचे आहे.
मिथुन: एक नोव्हेंबरपासून पुढे येणारा काळ मिथुन राशि साठी अतिशय शुभ फल दायी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात सांसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. या काळात मित्र परिवाराचे चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी मुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. कार्यक्षेत्रात नव्या योजना बनतील नोकरीत अनुकूल सुखाचा काळ येणार आहे.
सिंह: सिंह राशिच्या जीवनात नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. एक नोव्हेंबर पासून नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. अनेक दिवसापासून बिघडलेली कामे आता या काळात बनणार आहेत. अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येईल मनुष्याच्या जीवनात जो काही सुंदर काळ येतो त्याचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे या काळात मन लावून मेहनत करणे आपल्या साठी आवश्यक आहे. या काळात एकाग्र चित्तेने मेहनत केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. नोकरीच्या कामात अडचणी दूर होणार असून नोकरीसाठी कॉल येऊ शकतो. या काळात कुटुंब आणि परिवाराचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल.
कन्या: कन्या राशीच्या जीवनात आता सुखाच्या काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार असून व्यवसायातून आपल्या किर्तीमध्ये वाढ होणार आहे. या काळात अपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्या काळात मानसिक सुख समाधानात वाढ होणार आहे. भावनेच्या आहारी जाऊन काम करण्यापेक्षा बुद्धी आणि विवेकाचा वापर करणे आवश्यक आहे. या काळात वाद विवादापासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात.
वृश्चिक: 1 नोव्हेंबर पासून पुढे येणारा हा काळ वृश्चिक राशींच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे. हा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येईल नोकरीत यश प्राप्त होणार आहे. मित्र परिवार आणि आपल्या नातलागंची आपल्याला चांगली मदत प्राप्त होणार आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होईल. या काळात प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम प्राप्तीची योग्यता आहे.
धनु: येणारा हा काळ धनु राशीसाठी एक नंबर पासून पुढे येणारा का धनु राशि काळ जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून आणणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील अतिशय सुंदर काळ ठरणार असून हा आनंददायी घडामोडींचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनात आपल्याला सुख देणाऱ्या घटना घडून येतील. नोकरीत नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. शेतकी जमिनीतून आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. उद्योग व्यवसायात स्थिरता निर्माण होणार आहे. घरातील वातावरण अगदी आनंदी आणि प्रसन्न होईल.
मीन: मीन राशींच्या जीवनात सुखाचे बहर येणाचे संकेत आहे. आर्थिक प्राप्ति मध्ये चांगली सुधारणा घडून येण्याची संकेत आहे. उद्योग व्यवसाय प्रगती पथावर येणार आहे. व्यवसायातून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहे. या काळात घर जमीन अथवा वाहन खरेदीची व्यवहार जमून येऊ शकतात. आपण करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. या काळात धार्मिक कार्यात सहभाग वाढणार आहे.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.