खूप नशीबवान असतात त्या महिला ज्यांना आई होण्याचा आनंद मिळतो. मुलाचा जन्म झाल्यावर संपूर्ण घर आनंद साजरा करतो. पण अशा काळात वडिलांच्या आनंदाला सीमाच नसते. परंतु जरा विचार करा की जेव्हा आपली बायको लग्नापूर्वी गरोदर राहिली आहे हे जेव्हा त्याला कळते तेव्हा त्याचे काय होईल. साहजिकच त्याला वाईट वाटेल.परंतु असे सेलिब्रिटींच नसत तर सामान्य लोकांतच घडत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच आपल्या प्रियकरा मुळे गर्भवती झाल्या आहे. आणि असे असूनही, त्यांनी प्रसिद्ध लोकांशी लग्न केले असून त्या आनंदी जीवन जगत आहे. आश्चर्य म्हणजे सत्य माहित असूनही त्यांच्या भावी पतींनी त्यांना सोडले नाही.

सेलिना जेटली -मिस इंडिया सेलिना जेटली लग्नापूर्वी तिच्या प्रियकरामुळे गर्भवती झाली होती, त्यामुळे तिने केला. यानंतर तिने पीटर हगशी जवळीक वाढली आणि त्याच्याशी लग्न केले. रिपोर्ट्सनुसार, सेलिनाच्या गरोदरपणाविषयी पीटरला आधीच माहिती होते. असे असूनही त्याने सेलिनाशी लग्न केले. पीटरचा दुबईचा हॉटेल व्यवसायिक आहे. सेलिना आता आपल्या पतीबरोबर परदेशात स्थायिक झाली आहे आणि ती सुखी जिवन जगत आहे.कोंकणा सेन शर्मा -कोंकणा सेन शर्मा बॉलिवूड आणि साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीची ज्येष्ठ अभिनेत्री आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणवीर शोरेशी लग्न करण्यापूर्वी कोंकणा दुसर्‍या कोणाला डेट करायची आणि त्या व्यक्तीमुळे ती गर्भवती झाली होती. नंतर ति रणवीर शोरेला डेट करायची आणि तशीच ती गरोदर राहिली. मात्र, नंतर दोघांचेही लग्न झाले. दोघेही सध्या घट स्फोटित आहेत आणि कोंकणा एकटीच तिच्या मुलाचा सांभाळ करते.

सारिका -अभिनेत्री सारिकाचीही अशीच एक कथा आहे. कमल हासन च्या प्रेमात पडण्यापूर्वीच ती दुसर्‍या एखाद्याच्या मुलाची आई बनली होती. पण परिस्थिती लक्षात घेता तिला गर्भपात करावा लागला. हे कळताच कमल हासनने तिच्याशी लग्न केले आणि नंतर त्यांना दोन मुलीही झाल्या. लग्नाआधी सारिका कमल हासनबरोबर गर्भवती झाल्याचेही वृत्त आहे, म्हणून घाईघाईने दोघांनीही लग्न केले.अमृता अरोरा -अमृता अरोरा अभिनेत्री मलाइका अरोराची धाकटी बहीण आहे.अमृता अरोराने बिझनेसमन शकील लडकशी लग्न केले. बातमीनुसार अमृताबद्दल असेही म्हटले जाते की ती लग्नापूर्वीच गर्भवती झाली होती. लग्नानंतर तिने तातडीने जाहीर केले की ती आई होणार आहे. या कथेचा ट्विस्ट म्हणजे लग्नाआधी अमृता आपल्या पतीशिवाय दुसर्‍याकडून गरोदर होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here