या 4 राशी आहेत सर्वात लक्की नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच विजे पेक्षाही लख चमकणार यांचे नशीब.

नोव्हेंबर २०२२ महिन्याची सुरुवात होताच विजे पेक्षाही लख्ख चमकणार या राशीचे नशीब मित्रांनो ज्योतिषानुसार मानवी जीवनात ग्रह नक्षत्रांची खूप मोठी भूमिका असते बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते काही लोकांना त्यांच्या व्यवसायात अनेक प्रकारे नफा मिळू शकतो.

मानवी जीवनात काळ परिस्थिती कधीही सारखी नसते ऊन सावलीच्या खेळा प्रमाणे मनुष्याच्या जीवनात सुख दुःखांचा खेळ चालू असतो आणि त्याचं बदलते ग्रह नक्षत्रांचा प्रभाव मनुष्याला जीवनात अनेक चढ-उतार निर्माण करतात पण ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात सुखाच्या काळाची सुरुवात होते मनुष्याच्या जीवनातील प्रगतीसाठी हा काळ अतिशय उत्तम असतो चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत या भाग्यवान राशी बघू.

सिह:  सिह राशीसाठी नोव्हेंबर महिना सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे दीपावली अपल्याराशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे दीपावली अतिशय आनंदात साजरी होईल ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे हाती घेतलेले कामांना यश प्राप्ती होणार आहे नवे आर्थिक व्यवहार जमून येतील करियर मध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे नोकरीसाठी मागील अनेक दिवसांपासून आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहे चागली नोकरी मिळण्याचे योग आहे आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे कौटूंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेल येतील

धनु: नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच धनु राशीच्या जीवनात प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहे उद्योग व्यवसाय आणि व्यापारामध्ये सतत येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे व्यवसायाला आर्थिक आवक आर्थिक चालना प्राप्त होणार आहे व्यवसायातून आर्थिक आवक चांगल्याप्रकारे वाढण्याची संकेता आहे अडलेली कामे पूर्ण होतील नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे दीपावली अगदी सुखासमाधानाने साजरी होणार आहे या काळात आपण केलेले कष्ट फळाला येणार आहे

कन्या: नोव्हेंबर महिना कन्या राशींच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे या काळात अतिशय सुंदर घटना आपल्या जीवनात घडून येतील अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहे उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार असून आपला मानसन्मान आणि पदप्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे व्यवसायकडून अपेक्षा पॆक्षा जास्त लाभ होण्याचे संकेत आहे कार्यक्षेत्रात ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल एखादी महागडी वस्तू खरेदी करू शकता या काळात पारिवारिक जीवन आनंदाने फुलून उठेल नवीन व्यवसायाची सुरुवात यशदाई ठरणार आहे प्रेम प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे

मकर: नोव्हेंबर महिना मकर राशि साठी आनंदाची बहार घेऊन येणार आहे हा काळ आपल्या राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे हा काळ प्रगतीला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहे मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे मन आनंदी राहील या काळात उद्योग व्यापारात अतिशय अनुकूल घडामोडी घटनेतील उद्योग व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहे प्रत्येक कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत या काळात आपण घेतलेली मेहनत पळाला येणार आहे ज्या कामासाठी प्रयत्न कराल त्या कामात यश प्राप्त होईल आर्थिक प्राप्ती समाधान कारक असून मित्रांची चांगली मदत आपल्याला लागणार आहे

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here