चित्रपट बॉलिवूडमध्ये जेवढे चित्रपट बनत नाहीत तेवढ्या जास्त चर्चा आणि कथा होतात. या उद्योगात ज्याची सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे अफेअर. जर दोन तारे एकमेकांसमवेत वेळ घालवत असतील तर ते सामान्य आहे, पण त्यातील एक लग्नानंतर दुसऱ्या कलाकारांबरोबर राहत असेल तर तो मोठा वाद ठरतो. बॉलिवूडमध्ये असे एक-दोन प्रसंग नाहीच तर अनेक प्रकरण आहे जेव्हा लग्नानंतरही स्टार्सने विवाहबाह्य संबंध चालू ठेवले आणि ते देखील चर्चेचा विषय ठरले. ते कोणते स्टार आहेत ते जाणून घेऊया.
राणी मुखर्जी आणि गोविंदा -कॉमेडी किंग गोविंदा कदाचित आज त्यांचे नशीब त्यांची साथ देत नसले तरी एक काळ असा होता जेव्हा त्याने बॉलिवूडवर राज्य केले. त्या काळात राणी मुखर्जी देखील एक मोठी लीड अभिनेत्री होती. आज राणी चोप्रा कुटुंबाची सून व मुलाची आई झाली आहे, पण तिचे प्रेम विवाहित गोविंदाशी होते. गोविंदाने बहुतेक चित्रपट करिश्मा आणि तब्बूबरोबर दिले होते, पण त्याचे प्रेम राणी वर होते ज्यांच्याबरोबर त्याने काही चित्रपट केले. त्यावेळी राणी एक उत्तम अभिनेत्री होती आणि गोविंदा विवाहित होते. तथापि, हे प्रकरण तिथेच संपले आणि दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले.
शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार -त्या काळात शिल्पा शेट्टी यांच्यासोबत खिलाडी कुमारचे नाव सर्वात जास्त घेतले गेले होते. दोघांमधील प्रेम इतके वाढले की शिल्पा अक्षयशी लग्न करेल असं वाटायचं. जरी त्यावेळी अक्षयचे लग्न झाले होते आणि त्यांची पत्नी ट्विंकल खन्ना होती. विवाहित असल्याने शिल्पाने अक्षयसोबतचे संबंध तोडले. जरी त्यांची जोडी चित्रपटांमध्ये चांगलीच पसंत झाली होती. अक्षयने रवीना टंडनसोबतही असेच प्रेम प्रकरण चालवले होते. मात्र, अक्षयने कुठल्याही अफेअरचा पाठपुरावा न करता आपले लग्न तुटू दिले नाही.
कंगना आणि अजय देवगण -वाद आणि कंगनाचा खूप जुना संबंध आहे. हृतिक रोशनसोबतची तीची लढाई कुणापासून लपलेली नाही. अगदी हृतिकने तीच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचेही तीने उघडपणे सांगितले. त्यावेळी हृतिकचे लग्न झाले असले तरी कंगनाच्या या वक्तव्यामुळे त्याचा घट स्फोट झाला होता. एवढेच नाही तर कंगनाचे नाव अजय देवगणशीही जोडले गेले आहे. अजय आणि काजोल अजूनही आनंदी जोडपे आहेत.
अक्षय कुमार आणि प्रियंका चोप्रा -एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चालविण्यात अक्षय कुमार हा सर्वात मोठा खेळाडू आहे. अक्षय फार पूर्वी ट्विंकलशी लग्नाच्या बंधनामध्ये बांधला गेला होता. यानंतर त्याचे प्रियांका चोप्रासोबत अफेअरही झाले. या दोघांनीही ‘एतराज’ चित्रपटात खूप बोल्ड सीन दिले होते. प्रियंकालाही याची जाणीव होती, म्हणून तिने अक्षय पासून दुर गेली. यानंतर प्रियंका आणि अक्षय कधीही एकत्र दिसले नाहीत.
मलाइका आणि अर्जुन कपूर -बॉलिवूडमध्ये आजकाल मलायका आणि अर्जुनच्या नात्याबद्दल बरीच चर्चा आहे. जरी मलायकाचे अरबाज सोबत घ टस्फो ट झाले आहे, परंतु त्याचे अफेत मलायकाशी तेंव्हापासून होते जेंव्हा ती अरबाज सोबत होती. मलायकाच्या अरबाजशी घट स्फोट घेण्यामागील कारणही अर्जुन असल्याचे म्हटले जाते. असेही वृत्त आहे की अर्जुन मलायकाशी लग्न करू शकतो.