हिंदू परंपरा नुसार मंगळवारचा दिवस हनुमान दिवस असतो. अनेक लोक मंगळवारी व्रत सुद्धा ठेवतात आणि काही विशेष पूजा पण करतात. कारण हनुमान जी प्रसन्न राहतील. भारतीय ज्योतिष शास्त्र मध्ये असे मानले गेले की मंगळवारी विशेष पूजा केल्याने हनुमान जी ची कृपा सदैव त्यांच्या भक्तावर असते.
हनुमान जिला संकट मोचन या नावाने संबोधले जाते. नेहमी पाहिले जाते की जीवनात दुष्मनाची काही कमी नसते. अनेक लोक तर असेही असतात जे नेहमी तुमच्या आणि तुमच्या परिवारा बद्दल वाईट विचार करत असतात. असे लोक आपल्या दुःखापासून दुखी होत नाही तर तुमच्या सुखापासून दुःखी होतात. म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनात अशा लोकांपासून वाचण्यासाठी हनुमान जी ची पूजा केली पाहिजे.
मंगळवारी हनुमान जी ची पूजा केल्याने रस्त्यात येणाऱ्या सगळ्या बाधा दूर होतात. आज आम्ही तुम्हाला काही अशे उपाय सांगनार आहोत जे केल्यामुळे हनुमान जी ची कृपादृष्टी तुमच्यावर नेहमी राहील. हे आहेत ते विशेष उपाय जर तुम्ही कोणत्या रोगाने ग्रासलेले असताल तर तुम्ही प्रत्येक मंगळवारी ओम अं अंगारकाय नम चा पाच माळी जप केल्याने तुम्ही लवकरात लवकर रोगापासून मुक्त होताल.
जर तुम्ही मंगळवारी हनुमान जी च्या मूर्तीवर शुद्ध तुपाच्या चपाती चा नेवेद्य दाखवल्याने हनुमान जी ची कृपादृष्टी तुमच्यावर नेहमी राहील सोबतच तुमचे सर्व कष्ट सुद्धा दूर होतील. मंगळवारी हनुमान चालीसा चे पठण केल्याने सगळ्या प्रकारच्या ऋनसमस्या पासून सुटका मिळू शकते.
हनुमान जिला बेसन पासून बनवलेले खाद्यपदार्थ खूप आवडते म्हणून तुम्हाला हनुमान जी ला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक मंगळवारी बेसन चे लाडू किंवा बुंदी चा नैवेद्य दाखवला पाहिजे. आणि वर्षातून कमीत कमी एक वेळा 50 किलोचा नैवेद्य दाखवून लोकांमध्ये वाटला पाहिजे असे केल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.