मित्रांनो तुम्हाला सांगतो की काही असे पशुपक्षी आहे ज्याला पाळल्याने घराचे वातावरण सुखी आणि समृद्ध होते. प्रत्येक कार्यामध्ये सहज सफलता मिळते. घरांमध्ये पैशाची बरकत होयला लागते.

हे जनावरे ठेवल्याने घर वैभव युक्त होते. हे घरात असल्याने सकारात्मक उर्जेचा संचार व्हायला लागतो. या कारणांमध्ये मुळे घरांमध्ये कोणत्याही प्रकारची परेशानी होत नाही.

पोपट: शास्त्रानुसार तुम्हाला सांगतो की जर कोणती परेशानी येणार असेल तर घरामध्ये पोपट पाळल्याने पहिले च कळते की घरामध्ये परेशानी येणार आहे.

कुत्रा: शास्त्रानुसार कुत्र्याला हिंदू देवता भैरव चा सेवक मानले जाते. मित्रांनो कुत्र्याला भोजन दिल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात. आणि प्रत्येक प्रकारच्या आकस्मिक संकटापासून ते भक्तांची रक्षा करतात. तुम्हाला सांगतो की कुत्र पाळल्याने तुमच्या घरांमध्ये धनदौलत प्राप्त होते.

कासव: शास्त्रानुसार कासव लक्ष्मीचे वाहन असते. कासव दशवतार मधून एक असतो. मित्रांनो म्हणून यांना लक्ष्मीचा प्रतिनिधी मानले जाते. तुम्हाला सांगतो की घरामध्ये कासव पाळल्याने किंवा पितळमध्ये कासव ठेवल्याने घरामध्ये धन वर्षा होते.

मासा:  शास्त्रानुसार सोनेरी मासे घरात पाळल्याने सुख शांती येते. टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.

त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here