हनुमान ला आपण ‘संकट मोचक’ या नावाने पण ओळखत आहोत. ते भक्ताच्या दुःख निवारण करतात हे आपल्याला माहीतच आहे. आजकाल सगळ्यांच्या जीवनात कोणते ना कोणते सं कटे येतच असतात. अश्यामध्ये हनुमानजी आपल्याला सं कटपासून मुक्ती देऊ शकतात. हनुमानजी ला प्रसन्न करण्यासाठी शनिवारचा दिवस चांगला मानला जातो. जर आपण ह्या दिवशी काही खास उपाय केले तर जीवनातील सगळ्या अवघड गोष्टी समाप्त होतील. चला तर मग जाणून घेऊया की हे उपाय कोणते आहे.
१. शनिवार च्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन काळ्या घोड्याची नाळ चढवा. यानंतर तिथे बसून ७ वेळा हनुमान चालीसा म्हणा. जरी काळ्या घोड्याची नाळ नाही मिळाली तर जुन्या नाव च्या किल पासून बनवलेल्या लोखंडाच्या अंगठी पण वापरा. २. शनिवारच्या दिवशी मुंग्या ना अन्न टाकणे हे शुभ मानले जाते. ह्या दिवशी तुम्ही काळे तीळ, पीठ, साखर एकत्र करून मिश्रण तयार करा. आणि मुंग्या ना टाका. जीवनाचे दुख आणि समस्या कमी होतील.
३. शनिवार च्या दिवशी सकाळी लवकर उठून गंगेच्या पाण्याने स्नान करा. आता एका वाटी मध्ये सरसो च्या तेलामध्ये आपला चेहरा पहा. यानंतर हे तेल कोणाही गरिबाला दान करा. तुमच्या आयुष्याची समस्या पाहता पाहता संपून जाईल. ४. शिनिवारच्या दिवशी कुत्र्याला जेवण दिल्याने अनेक बा धा नष्ट होतात. या दिवशी तुम्ही ताजी चपाती बनवा आणि त्यामध्यें सरसो च तेल लावून कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे तुमच्या कार्यात येणार्या बा धा दूर होतील.
५. शनिवार च्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली गाईच्या तुपाचा दिवा प्रजवल्लीत करा. यानंतर हात जोडून हनुमानाची पूजा करा. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. ६. जरी आपल्या कोणताही काम पूर्ण होत नसेल त्यामध्ये अनेक अडचणी येत असतील तर हा उपाय करा. शनिवार च्या दिवशी हनुमान मंदिरात जावे आणि तिथे १०८ पानांनी बनलेली माळ हनुमानजी ला अर्पित करावे.
लक्षात ठेवा की ह्या माळेच्या प्रत्येक पत्यावर शेंदूर पण लावलेला हवा. असे केल्याने हनुमानजी लवकरच प्रसन्न होतील आणि आपल्या समस्यांचे निवारण करतील.७. शनिवार च्या दिवशी हनुमान मंदिरात नारळ, साखर फुटण्याचा प्रसाद चढवणे शुभ असते. यामुळे तुमच्यासोबत कधीही वाईट गोष्ट होणार नाही.