शनिमहाराजांनी ऐकली या चार राशीच्या लोकांची प्रार्थना, आता बदलेल यांचे नशीब,होईल खूप मोठा धनलाभ.

आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या घटनांचा संबंध डायरेक्ट ग्रहांच्या चालीवर निर्भर असतो. कारण आपल्या जीवनाचा मूल्यांक ग्रहण असतो. आपल्या चालीने आपल्यावर त्यांचा प्रभाव टाकतो. ज्योतिष विज्ञान च्या नुसार यावेळी असा संयोग बनत आहे.

की या चार राशींवर शनि देवाची कृपा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या राशी कोणते आहेत. ज्यांच्यावर शनी देवाची कृपा होणार आहे. मेष आणि तुळ राशी – ज्या राशी वाल्यांना धनप्राप्ती होण्याचे योग बनत आहे. आणि नोकरी असणाऱ्या व्यक्तींना प्रगती मिळणार आहे.

या राशी वाल्या लोकांना प्रेम सं बंधांमध्ये विजय प्राप्त होईल. या राशींची प्रार्थना शनी देवाने ऐकली आहे ज्याने त्यांचे चांगले दिवस सुरू होणार आहे. तुम्ही एखादे नवे काम प्राप्त करू शकता.नवीन मित्र होतील. नातेवाईक व मित्र इत्यादीसाठी खर्च कराल.

धंद्यात स्पर्धा वाढेल. राजकीय सं कटे, भाऊबंदकी जाणवेल. मनमानी कराल. धंद्यात नुकसान होऊ शकते. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. या आठवड्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल व अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल.

बेरोजगार व्यक्तींना नवीन व्यवसाय करण्यास हरकत नाही. नोकरीसाठी मुलाखत दिल्यास फायदा होईल. एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगला आहे. पोलीस खात्यातील व्यक्तींनी विशेषतः या आठवड्यात काळजी घेणे गरजेचे आहे.

सिंह आणि कुंभ – या राशी वाल्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या परेशानीचे निवारण होईल. तुमचा कोणताही मित्र तुम्हाला रोजगाराची संधी देऊ शकतो. नोकरीच्या शोधात असणार्‍या व्यक्तींना चांगली आणि त्यांच्या इच्छेनुसार नोकरी मिळेल.

समाजामध्ये मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मध्ये वृद्धि होईल. जी व्यक्ती नोकरी करते त्यांना पदांमध्ये तरक्की होईल. चर्चेने स मस्या सुटतात वादविवादाने नाहीत. गोड बोलून विषय हातावेगळे करण्याचा प्रयत्न करा. मागील काही घटनाक्रमचे पडसाद मनःस्थिती वर थोडा परिणाम होईल.

संयम बाळगा. कौटुंबिक गरजांना प्राधान्य द्यावे लागेल. शत्रू आपल्याबरोबर राहून आपणास अडचणीत आणेल. पूर्ण अनुकूलता प्राप्त करण्यासाठी धूमावती व्रत करावे अथवा दुर्गादेवीची आराधना करावी. कोर्टकचेरीमधील प्रकरणामुळे दुर्लक्ष करू नका.

जे काही आपण करू इच्छिता ते स्वतःच्या हिमतीवर करावे त्यातच यश आहे. संयम व विवेक पाळून काम केल्यास आपण प्रत्येक ठिकाणी यश मिळवलं.अचानक धनलाभ होईल. विविध योजना आखाल पण त्या पूर्ण होणार नाहीत.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.

त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here