नवीन व्यवसायाची सुरुवात जरा जपूनच करा. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळेल. व्यवसायाची भरभराट होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्यावर विश्वास ठेवताना जरा जपून. नातेवाईकांनी धोका दिल्याने आपणास त्रास होईल.
मेष राशी:- मेष राशीचे स्वामी मंगळ असतात. त्यामुळे या राशीचे लोक बुद्धिमान असतात. अशा लोकांना थोड्याशा प्रयत्नांमध्ये ही सफलता मिळून जाते. मंगळ आणि शनी यांची युती या राशींवर चांगला प्रभाव सोडत आहे. या राशीचे लोक प्रत्येक प्रकारची खुशी प्राप्त करतात.
सिंह राशी – सध्या आहारविहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. संपर्कातील व्यक्तीशी अनपेक्षितरित्या मतभेद होतील.प्रसंग युक्तीने हाताळा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. महिलांना कौटुंबिक सलोख्यासाठी तडजोड करावी लागेल.
वृश्चिक राशि:- वृश्चिक राशी सुद्धा मेष राशी सारखी मंगळ प्रभावित राशी असते. वृश्चिक राशी शनी आणि मंगळ युतीमुळे नशीब त्यांचे प्रत्येक वेळेस साथ देते जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यात हे खूप भाग्यशाली असतात.
मकर राशि:- मकर राशीवर शनीचा जास्त प्रभाव असतो. यामुळे या राशीचे जातकांना शनिदेव समजदारी आणि बुद्धी प्रदान करतात. मकर राशीच्या लोकांना शनी देवाच्या कृपेने जीवनामध्ये थोड्यावेळातच सफलता मिळते. परंतु या राशीचे लोक सगळ्या इच्छा पूर्ण करतात.
कुंभ राशी:- मकर सारखेच कुंभ राशीचे जातकही शनीचा प्रभाव मध्ये जास्त असतात. या राशींच्या लोकांमध्ये दयाची भावना जास्त असते. शनि नेहमी चांगल्या आणि परोपकारी लोकांना पसंत करतात. म्हणून यांना शनि देवाची कृपा मिळते.
बेरोजगार व्यक्तींना नोकरीची संधी मिळेल. परिश्रम केल्यास नोकरी व मुलाखतीमध्ये यश मिळेल. अचानक धनलाभ होईल. विविध योजना आखाल पण त्या पूर्ण होणार नाहीत.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.