ज्या लोकांवर शनीची साडेसाती चा प्रभाव आहे. त्यांनी शनिवारच्या दिवशी काही उपाय केले तर शनिदेव प्रसन्न होऊ शकतात. आणि त्यांच्या जीवनामध्ये परेशानी कमी होऊ शकते. म्हणून त्यांना शनिवारच्या रात्री काही खास उपाय करावे लागेल.
जसे की आपण सगळेच जाणतो शनिदेवाला न्यायचा डेटा मानले जाते बोलले जाते की शनिदेव कर्म च्या आधारावर न्याय करतात. जर तुम्हाला वाटत असेल तर वरून शनीची असलेली वाकडी नजर काही कमी व्हावी तर शनिवारच्या दिवशी काही उपाय करावे लागतील.
सर्वात पहिले शनिवारी संध्याकाळी भगवान हनुमान जी च्या मूर्तीच्या पायावर थोडा सिंदूर घेऊन लावावा आणि त्या सिंदूर ने काळ्या कपड्यावर स्वस्तिक बनवावे. यानंतर रात्री त्या कपड्या चा ताबीज बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगा. मानले जाते की असे केल्याने तुम्ही शनिदेवाचा अशुभ प्रभावापासून वाचू शकतात.
शनिवारच्या रात्री एक चपाती बनवून त्यावर तेल लावा. त्यानंतर काही गोड ठेऊन काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. मानले जाते की असे केल्याने शनि देवाची कृपा मिळू लागते.
याशिवाय शनिवारच्या रात्री कनकीचे दोन दिवे बनवून घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूने लावा. यानंतर दिव्यांमध्ये सरसोचे तेल टाका त्यामध्ये काळे तीळ आणि उडीद चे काही दाणे सुद्धा टाका. असे केल्याने तुमच्यावर शनि देवाची कृपा बरसते.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.