रविवारच्या दिवशी हे उपाय घेऊन येतील तुमच्या जीवनात सुख शांती, कधीच होणार नाही पैशाची कमी.

रविवारचा दिवस सूर्य देवाची उपासना करण्याचा दिवस मानला जातो. या विशेष दिवशी सूर्याची पूजा करतात. जर तुम्ही कमीत कमी रवी वाद सूर्यदेवाला डवले तरी याचा अनेक पटीने मनुष्याला फळ प्राप्त होते. म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही विशेष उपाय घेऊन आलो आहोत जे रविवारच्या दिवशी केले पाहिजे.

याचे फळही तुम्हाला चांगले पहायला भेटतात.सकाळी स्नान करून तांब्याच्या कलश मध्ये पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्पण करून ओम सूर्याय नमः चा जप करा. यामुळे घरांमध्ये कधीही वाईट शक्तीचा वास राहणार नाही.

वडाच्या झाडाच्या पानावर तुमची मनोकामना लिहून कोणालाही न दाखवता नदीमध्ये सोडा मनोकामना लवकरच पूर्ण होईल.म्हणले जाते की रविवारच्या दिवशी पैसा संबंधित कोणतेही कार्य केले नाही पाहिजे. सामान्यपणे आपण या गोष्टीवर लक्ष देत नाही.

परंतु ,म्हणले जाते की या दिवशी पैशा संबंधित कार्य केले तर घरामध्ये दरिद्रता येते.दिवस मावळत्यावेळी रविवारला पिंपळाच्या झाडाखाली चारी बाजूने दिवा लावल्याने धन वैभव आणि त्यामध्ये वृद्धी होते. नोकरीपेशा च्या व्यक्तीचे ऑफिस मध्ये चांगली होते.

रविवार जादू कोणत्याही वाईट फळाला दूर करण्यासाठी साठी काळ्या वस्तू जसे की उडीद डाळ, काळे कपडे, काळे तिल आणि काळे चणे याचे दान केल्याने तुमच्यावर शनि देवाची कृपा राहते.टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून.

ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here