आज आपण त्या राशींच्या बद्दल बोलत आहोत, राहू-केतूने चाल बदलल्यामुळे त्याचा शुभ परिणाम होईल. कोणाचे नशिब उघडणार आणि कोणाचे खराब होणार तर त्या राशींच्या चिन्हेंबद्दल जाणून घेऊया.
सिंह – आपली भाग्य रेखा बदलणार आहे. तुम्हाला पैसे मिळेल. घरात काही चांगली बातमी येईल. पत्नीशी सं बंध चांगले राहतील. उधळपट्टी खर्च करू नका. नोकरीत काही चांगली बातमी येईल. जास्त बोलणे काम खराब करू शकते.
मकर – आपल्या वडिलांच्या मदतीने आपण एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्याचा चांगला फायदा होईल. जुनाट आजारापासून आराम मिळेल.अचानक धनलाभ संभवतो. उद्यमशील रहाल. धंदा, व्यवसाय, नोकरीत अस्थिरता राहील. मोठे आर्थिक लाभ संभवतात.
कुंभ – धंदा चांगला चालेल. आर्थिक प्राप्ती होईल. परदेशगमन घडेल. हौसमौज कराल. घरगृहस्थीमध्ये सम स्या असतील. विपरीत बुद्धी होईल. भाग्यकारक अनुभव येईल. खरेदी-विक्री वाढेल. बढती मिळू शकेल. अचानक लाभ संभवतो.
धनु – शिक्षण क्षेत्रात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक अनुकूलता आहे. तसेच समाजमध्ये सन्मान वाढेल. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीच्या व्यवहारात घाई करू नये.
मीन – अपूर्ण कामे पूर्ण होतील. कायदेशीर निर्णय आपल्या बाजूने असतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुमच्या कुंडलीत लग्नाचे योग येत आहे. आपण घर किंवा कार घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर आहे.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.