पुरुषांच्या ओठांवरून समजतो त्यांचा स्वभाव आणि चारित्र्य, ‘ह्या’ आकाराचे ओठ असणाऱ्या पुरुषांकडे लवकर आकर्षित होतात महिला.

पातळ ओठ: ज्या व्यक्तींचे ओठ पातळ असतात, त्यांचा स्वभाव हा महिलांप्रमाणे असतो. महिला ज्याप्रमाणे वागतात, बोलतात, त्या प्रमाणेच या व्यक्ती वागत, बोलत असतात. पै’सा कमावणे हे या व्यक्तींचे उद्दिष्ट असते. संघर्ष काही न करता यांना सर्व काही मिळत असते. याच प्रमाणे सुंदर वस्तू खरेदी करण्याचा यांना छंद असतो.

मोठे ओठ: ज्या व्यक्तीचे ओठ हे मोठे असतात या व्यक्ती अतिशय क्रूर अशा असतात. तसेच त्या कठोरपणे वागणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांना लवकर कोणीही जवळ करत नाही. अशा व्यक्ती या समाजातून वेगळ्या राहत असल्याचे पाहायला मिळते. किंवा समाज त्यांना वेगळे ठेवतो.

खालचा ओठ मोठा: आपण असे अनेक पुरुष पाहिले असतील की त्यांचा खालचा ओठ मोठा असतो. असे मोठे ओठ असणारे व्यक्ती कसे असतात याबाबत अनेकांना जाणून घ्यायचे असते. ज्याचा खालचा ओठ हा मोठा असतो त्या व्यक्ती अतिशय धनवान असतात. मात्र, त्या लोकांना चिंता देखील तेवढीच असते. एखाद्या राजाप्रमाणे या व्यक्ती जगत असतात आणि त्यांना तसेच सुख देखील मिळत असते.

काळे ओठ: आपण अनेक अशा व्यक्ती पाहिल्या असतील की, त्यांचा रंग हा गोरा असतो. मात्र, ज्याचे ओठ हे काळे असतात अशा व्यक्ती कशा असतात, हे अनेकांना माहिती नसत. ज्या व्यक्तीचे ओठ काळे असतात, त्या व्यक्ती शिक्षणामध्ये अतिशय तरबेज असतात. तसेच बुद्धिमान देखील असतात, त्या अतिशय चतुर असतात. त्यांच्या बुद्धीमुळे ते कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतात.

लाल ओठ: आपण अनेकदा लाल ओठ असलेल्या व्यक्ती पाहिल्या असतील. लाल ओठ ज्यांचे आहेत, त्या व्यक्ती प्रकृतीने अतिशय चांगल्या असतात. आ’जारी पडत नाहीत. तसेच अशा व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात बुद्धिमान असतात. ते एखाद्या गोष्टीचा तर्क लावला, तर त्याचा छडा लावतात. तसेच अशा व्यक्ती उच्च शिक्षण घेत असतात. जे काम करतात त्यामध्ये ते शंभर टक्के यशस्वी होत असतात.