नोव्हेंबर महिन्यात ३ एकादशी आहेत.नोव्हेंबर महिन्यात तीन एकादशी तिथी आहेत, एकादशी तिथीला वैदिक ज्योतिषशास्त्रात धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचे मानले जाते. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने शुभ फळ मिळते आणि असे क्वचितच घडते की एका महिन्यात तीन एकादशी तिथी असतात परंतु नोव्हेंबर महिन्यात तीन एकादशी तिथी असतात.

या महिन्याच्या १, १५ आणि ३० तारखेला एकादशी तिथी आहे. धार्मिकदृष्ट्या एका महिन्यात तीन एकादशींचे आगमन अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात भाविकांनी विष्णू देवाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी एकादशीच्या दिवशी लक्ष्मी नारायणाचे पूजन करणे शुभ राहील.आता कोणत्या राशी साठी हे फा यदे होणार आहे ते जाणून घेऊया

वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरूची प्रत्यक्ष चाल खूप शुभ परिणाम देईल. ते कामाच्या ठिकाणी चमकदार कामगिरी करतील. त्याचे खूप कौतुक होईल. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांनाही फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नवीन काम सुरू करू शकता. लग्न होईल.

कर्क: कर्क राशीच्या सात लोकांसाठी गुरु धनप्राप्ती करेल. उत्पन्न वाढेल. यासोबतच उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. गुंतवणुकीतून लाभ होईल. व्यवसायात नफा वाढेल. ज्यांना व्यवसाय वाढवायचा आहे किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी २४ नोव्हेंबर नंतरचा काळ चांगला आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

कन्या: गुरु कन्या राशीच्या लोकांना नोकरीत बढती देईल. व्यवसायात लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. जुनी प्रकरणे निकाली निघतील. पैशाच्या तुटवड्यापासून तुमची सुटका होईल. गुंतवणूक करा. आरोग्यही चांगले राहील.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here