९० च्या दशकात सुंदर आणि सक्सेसफुल अभिनेत्री पैकी एक करिष्मा ४६ वर्षाची असून पण ती ३० ची वाटते आणि तिला दोन मुले पण आहेत एक समायरा आणि कियान ज्यांच्यासोबत ती मुंबई मध्ये एकटी राहते. खूप काळापासून चित्रपटापासून दूर असलेली करिश्मा अश्यात वेबसिरीज ‘मेंटलहूड’ मध्ये दिसली होती. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की इंडस्ट्री मध्ये जास्त ऍक्टिव्ह नाही. तरी देखील करिश्मा आपली आणि सोबतच आपल्या मुलांची लग्झरी लाइफस्टाइल चा लाखो चा खर्च कोण उचलत असेल.
करिश्मा चा घट स्फोट झाला आहे परंतु एक्स-हसबंड संजय कपूर आपल्या मुलांची पूर्ण काळजी घेतात. आणि त्यांचा पूर्ण खर्च देखील संजय कपूर च करतात. करिश्मा आणि संजय कपूर चा घट स्पोट होऊन ४ वर्ष झाली तरीदेखील मुलांची फायनान्शियल गोष्टी पूर्ण करण्याची जीम्मेदारी संजय कपूर वर आहे. माहिती साठी सांगतो की संजय आणि करिश्मा चा घटस्फोट ला बॉलीवूड चा सर्वात महाग घटस्फोट मानला जातो.
कारण संजय ला घट स्पोट नंतर करिश्मा ला एलीमनी म्हणून खूप मोठी रक्कम द्यावी लागली होती. आणि ह्यावेळी करिश्मा आपल्या ज्या फ्लॅट मध्ये राहत आहे तो संजय कडून घट स्फोट नंतर मिळाला आहे. यासोबतच त्यांनी दोन्ही मुलांच्या नावावर १४ कोटी चा बॉण्ड ठेवला आणि १० लाख रुपये प्रति महिना करिश्मा ला मिळतो. करिश्मा चे दोन्ही मुले भारतातील सर्वात महागडी स्कुल धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुल मध्ये शिकतात ती पण जीम्मेदारी संजय ची आहे.
सुट्या मध्ये दोन्ही मुले आपल्या वडिलांकडे राहिला दिल्ली मध्ये देखील जातात आणि सोबतच विदेशात देखील आपल्या पप्पा सोबत सुट्या घालवायला जातात. तर कधी संजय कपूर आपल्या मुलांना भेटायला मुंबईला पण येतात. काही महिन्यांपूर्वीच संजय आणि कियान ला लंच करताना सोबत पाहिले गेले सोबतच करिश्मा देखील स्पॉट वर होती. म्हणजे मुलांमुळे घट स्पोट नंतर देखील करिश्मा आणि संजय एकमेकांना जोडले आहे.