मुमताजचे नाव तिच्या काळातील सर्वात सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये असायचे. मुमताजने तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण जेव्हा लग्न ठरले तेव्हा तिने सामान्य माणसाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले. १९७४ साली मुमताजने बिझनेसमन मयूर वाधवानीशी लग्न केले. मुमताजने बॉलिवूडमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजेश खन्नाबरोबर मुमताजची जोडी जबरदस्त हिट ठरली. जेव्हा जेव्हा ते दोघे एकत्र पडद्यावर यायचे तेंव्हा चाहते वे डे व्हायचे.
मुमताजने रोटी, आप की कसम, खीलोना आणि पत्थर के सनम सारख्या बर्याच हिट चित्रपटात काम केले. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की मुमताजने आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बऱ्याच चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. मुमताजची सुंदरता आणि तिच्या ग्लॅमरस स्टाईलने सर्वांनाच तिच्याबद्दल वे ड लावले होते अशीच काहीशी तिची छोटी मुलगी तान्या माधवानी.नताशा आणि तान्या माधवानी अशी मुमताजला दोन मुली आहेत.
तिची मोठी मुलगी नताशा माधवानीने बॉलिवूड अभिनेता फरदीन खानशी लग्न केले आहे. फरदीन आणि नताशा बालपणातील मित्र होते. त्याचबरोबर तिची धाकटी मुलगी तान्याही आपल्या कुटूंबियांसह आनंदी आयुष्य जगत आहे. तान्या वाधवानी तिच्या आईइतकीच सुंदर आणि ग्लॅमरस आहे. तान्या फरदीन खानची मेहुणे या नात्यात दिसतात. तान्या सोशल मीडिया अकाउंटवर खूप अॅक्टिव असते आणि बर्याचदा तिचे हॉ ट फोटो शेअर करते. तान्या बॉलिवूडमधील कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
तिची छायाचित्रे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल की तान्या आतापर्यंत बॉलिवूडपासून दूर का आहे मी तुम्हाला सांगतो, तान्याने लंडनमधील हिंदू आणि ख्रिश्चन प्रथामध्ये सन २०१५ मध्ये तिच्या प्रियकर मार्कोशी लग्न केले होते. तिला एक गोंडस मुलगा देखील आहे. नुकतीच तान्या आपल्या कुटूंबासह मालदीवला गेली होती. कुटुंबीयांसह तिने सुट्टीचा आनंद लुटला आणि तिचे हॉट बिकिनी फोटो शेअर केले.मुमताजला तिच्या काळातील ‘दिवा’ म्हटले जायचे. साडी नेसण्याची तिची शैली असो किंवा तीचा स्किन फिट सूट घालण्याची स्टाईल असो.
या सर्व प्रकारात मुमताजचे उत्तर नव्हते. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत मुमताजला फक्त एकदा ‘खीलोणा’ चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. असं म्हणतात की त्यावेळी बरीच अभिनेत्रींना ही भूमिका मिळाली होती, परंतु प्रत्येकाने ती करण्यास नकार दिला. यामागचे मुख्य कारण चित्रपटाचे महत्त्वाचे पात्र ‘चांद’ ही वे श्या होती. मुमताज यांना वर्ष २००० मध्ये ब्रेस्ट क र्करोग झाला होता. क र्करोग झाल्यावर ती ५४ वर्षांची होती. पण उपचारानंतर तीने या गं भीर आजाराचा पराभव केला.