आपण सगळे मुळाचे पराठे भाजी लोणचे सॅलाड खूप खातो पण किती जन असे हि आहेत जे मुळाची पाने देखील खातात मुळाचे पाने खाल्याने आरोग्यासाठी खूप फायदे आहेत तर चला मंग जाणून घेऊया मुळाचे पाने खाण्याचे फायद्याबद्दल मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

मुळाची पाने खाण्याचे फायदे आपण सगळे मुळाचे पराठे भाजी लोणचे सॅलाड खूप खातो पण किती जन असे हि आहेत जे मुळाची पाने देखील खातात खूप कमी लोक खरंतर हि पाने ठेवतात अन्यथा बहुतेक लोक मुळा विकत घेताना त्याची पाने काढून टाकतात जर आपण सुद्धा असेल करत असाल तर त्याने आपले नुकसान होऊ शकते कारण मुळाच्या पानामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात जे शरीराला खूप महत्वाचे असतात हो खरचं मुळाची पाने खूपच लाभदायक असतात तुम्ही सुद्धा जाणून घ्या या फायद्यांबद्दल.

मुळामध्ये भरपूर मात्रात फॉलिक एसिड विटामिन सी आणि एंथोकाइनिन समाविष्ट असतात हे तत्व याचा पानांमध्ये सुद्धा उपलब्ध असतात यामुळे क र्करोगाची वाढ थांबते मुळा आणि त्याची पाने हि साखरेच्या रुग्णाला लाभदायी ठरतात रोज सकाळी मुळा खाल्ल्याने साखरेची पातळी नियंत्रित राहते मुळा खाल्ल्याने सर्दी होत नाही या पानांना थोडे परतून मीठ टाकून सुखी भाजी बनवल्यास चपाती सोबत खाऊ शकता कावीळामध्ये सुद्धा हे पाने खूप फायदेमंद असतात याचे पाने सातत्याने खाल्ल्यास कावीळ बरा होतो मूळा आणि त्याची पाने चगळल्यास दात आणि हिरड्या संबधित आजार दूर होतात.

थकवा दूर करण्यासाठी आणि झोप येण्यासाठी मुळा खूप लाभदायक आहे लठ्ठपणापासून मुक्त व्हायचे असल्यास मुळाच्या रसात लिंबू आणि मीठ मिसळून खाल्ल्यास किंवा प्यायल्यास खूप लाभ मिळतो मुळा खाल्ल्याने भूख शांत होते यामुळे तुमच्या कधीही खाण्याच्या सवयीला आळा घालू शकता मुळा मध्ये जीवनसत्व क झिंक बी कॉम्प्लेक्स आणि फॉस्‍फोरस सुद्धा उपलब्ध असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here