माळी काम करणाऱ्या गरीब माणसाचा मुलगा कसा बनला जगातील सर्वात महागडा खेळाडू.

हा लेख त्या सर्वांसाठी आहे जे खूप मेहनत करतात त्यांच्या साठी प्रेरणादायी आहे ज्यांना पूर्ण जगात आपल नाव कमवायचे आहे हा एक पुरावा आहे की यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो उलट पडद्यामागील कठोर परिश्रम आणि भरपुर मेहनत लागते मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की एका गरीब माळ्याचा मुलगा जगातील सर्वात महागडा फुटबॉल प्लेअर कसा झाला तर चला जाणून घेऊया.क्रीस्तीआनो रोनाल्डो तुमच्यातील अधिक जणांना माहीत नसेल हा कोण आहे.

परंतु क्रिस्टीआनो रोनाल्डो ज्यांना फुटबॉल खूप आवडतो असे सर्वजण त्याला ओळखतात तुम्हाला हे ऐकुन झटका बसला असेल की रोनाल्डो वर्षाला सातशे करोडहून अधिक कमावतो परंतु एवढे पैसे कमावणाऱ्या रोनाल्डोचा जन्म हा एका गळक्या पत्राच्या घरात झाला आज आम्ही तुम्हाला रोनाल्डोच्या जीवनातील त्या गोष्टी सांगणार आहे ज्या कोणालाही माहीत नसतील.परंतु सर्व हे ऐकुन थक्क होताल की रोनाल्डोचं जीवन पहिले असे नव्हते त्याच्या जीवनाची गोष्ट कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही तो अगोदर आपल्या गळक्या पत्राच्या घरात आपल्या पूर्ण परिवारासोबत राहत होता.

रोनाल्डोच्या कुटुंबात तो त्याचे आई वडील आणि दोन भाऊ व एक बहिण राहत होते एका साधारण कुटुंबात जन्मलेल्या रोनाल्डोचे वडील एक साधे माळी होते ते पार्क मध्ये झाडांची काटछाट आणि त्यांना हिरवे ठेवण्याचा काम करत होते.त्याचा जन्म पाच फेब्रुवारी १९८५ ला पोर्तुगाल शहराच्या अंचल येथे झाला त्याचे पूर्ण नाव क्रीस्तीआनो डॉस सँटो आहे रोनाल्डो हे अमेरिकेतील अभिनेते होते त्याचे वडील रोनाल्ड रिगण चे खूप मोठे चाहते होते म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव रोनाल्ड असे ठेवले रोनाल्डो पोर्तुगालचा आहे तो सध्या तो जौंटीस फुटबॉल कडून तो खेळत आहे रोनाल्डो पोर्तुगालच्या नॅशनल फुटबॉल टीमचा कर्णधार आहे.

आज रोनाल्डो अब्जावधीच्या घरात राहतो आणि जगातील सर्वात महागड्या गाडीत फिरतो.लहान पणापासून रोनाल्डोने फुटबॉल खेळणे सुरू केले त्याला पहिल्यापासूनच फुटबॉलची आवड होती तो आठ वर्षांचा असतानाच त्याची अंडोरेना क्लब मध्ये निवड करण्यात आली त्याच्या आईचे नाव मरिया आहे वयाच्या दहाव्या वर्षीच तो पोर्तुगालच्या सर्वात मोठ्या स्पोर्ट क्लबचा मेम्बर झाला तेथे तो दोन वर्ष खेळला रोनाल्डोचा चांगला खेळ बघून स्पोर्टिन लिस्टमैनच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी रोनल्डोला पंधरा पौंडमध्ये घेतले हे क्लब पोर्तुगालची राजधानी लिस्वनामध्ये होतं अणि याच कारणामुळे रोनाल्डोला वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या परिवाराला सोडून तेथे रहाव लागलं.

जेव्हा रोनाल्डो पंधरा वर्षांचा झाला तेव्हा घरच्यांना महित झाल की त्याच्याहृदयात काहीतरी अडचण आहे तेव्हा रोनाल्डोला डॉक्टर कडे घेऊन गेले तेव्हा समजलं की रोनाल्डो च्या हृदयत खुप मोठी अडचण आहे डॉक्टरने सांगितल की त्याला ग्राऊंड वर फुटबॉल खेळू देऊ नका डॉक्टर म्हणाले एक तर त्याची सर्जरी करावी लागेल किंवा मग त्याला फुटबॉल खेलने बंद करावे लागेल आठ ते दहा तास फुटबॉल मैदानावर असणाऱ्या रोनाल्डला फुटबॉल न खेळणे मंजूर नव्हते याचमुळे त्यांनी डॉक्टरला सर्जरी करायचं सांगितलं पण यामध्ये त्याचा जी व जाण्याचीही शक्यता होती.

परंतु तो चांगला झाला आणि नीट झाल्यावर त्याने फुटबॉल खेळायला सुरवात केली आणि यातच रोनाल्डोच्या जीवनात खूप मोठं दुःख कोसळलं त्याच्या वडीलांचा दा रू पिण्याच्या सवयीमुळे मृ त्यू झाला आणि या घटनेमुळे रोनाल्डोला खूप मोठा ध क्का बसला कारण तो सर्वात जास्त आपल्या वडिलांच्या जवळ होता दा रूमुळे वडिलांचा मृ त्यू झाला म्हणून त्याने कधीच दा रू किंवा न शेच्या कोणत्याहि वस्तूला त्याने स्पर्शही केला नाही वडिलांच्या नि धनाने घरची आर्थिक परिस्थिती ढासळली आईला दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकला जावं लागत होतं या सर्व अडचणींना तोंड देत त्याने त्याच्या फुटबॉलला कधीच दुर्लक्षित केलं नाही अश्या कठीण परीस्तिस्थितुन तो पुढे गेला आणि चांगल्या खेळाडू झाला.

रोनाल्डोने पहिला क्लब मॅच वयाच्या सतराव्या वर्षी खेळाला चांगला खेळत असल्याच्या कारणाने या खेळाचा त्याला खूप फायदा झाला २००३ मध्ये अठरा वर्षाच्या वयात रोनाल्डोला इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनैटेर ने सतरा मिलियन डॉलर मध्ये घेतलं याच्या सोबतच रोनाल्डो हा जगातील सर्वात लहान खेळाडू म्हणून ओळखल्या जाऊ लागला नंतर त्याने एफ ए कप ला जॉईन केली आणि मग सतत तीन प्रीमीयली टायटल्स एक सीफा क्लब वर्ल्ड कप घेऊन संघाला जिंकवलं २००९ मध्ये रिअल मॅड्रीडने रोनाल्डोला मँचेस्टर युनायटेड ने १३२ डॉलर देऊन त्याला आपल्या संघात घेतलं हे कोणत्याही खेळाळूसाठी कमी नव्हतं तेव्हाचा हा सर्वात महागडा खेळाडू होता.

हा करार २००९ पासून ते २०१५ पर्यंत होता गेमची लेव्हल आणि त्याची शौर्य वाढतच गेलं रिअल मॅड्रीडमध्ये असताना रोनाल्डोने पंधरा करंडक जिंकल्या नंतर २०१८मध्ये रोनाल्डोला इटलीच्या फुटबॉल क्लब ज्युव्हेंट्सने १०० मिलियन पौंड मध्ये साइन केलं तीस वर्षाच्या वरील खेळाळूसाठी हा फुटबॉलच्या इतिहासात आत्तापर्यंतचा सर्वात महागडा करार आहे परंतु इतके पैसे आणि नाव कामवाल्या नंतर देखील.तुम्हां सर्वांना हे ऐकून खूप आ श्चर्य वाटेल कि रोनाल्डो आपली फुटबॉलची कमाई फक्त आपल्यावरच खर्च करत नाही तर तो आपले पैसे सामाजिक कार्यासाठी खर्च करतो असे म्हणतात कि रोनाल्डो एकटाच सम्पूर्ण अनाथ आश्रम चालवतो.ज्यामध्ये ६०० हुन जास्त मुलांचा खर्च तो एकटा करतो हा कमालीचा माणूस जगातील सर्वात मोठा खेळाडू असल्या सोबतच तो जगातील सर्वात श्रीमंत लोकांमधली एक आहे आज रोनाल्डो यशाने खूप पुढे गेला आहे त्यापर्यंत पोहण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here