मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या राशीनुसार करा हे काम, कधीही होणार नाही पैशाची कमी.

मकर संक्रांतीचा 14 जानेवारीला साजरा केला जातो. याला लोक वेगवेगळ्या रुपाने वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. मकर संक्रांति मध्ये सूर्यदेव धनु राशि मधून मकर राशीमध्ये येतात. मकर संक्रांतीच्या दिवशी नदी आणि जलकुंड मध्ये स्नान, दान, पुण्य चे कार्य केले जाते.

ज्योतिषानुसार यादिवशी आपल्या राशीनुसार पाय केल्याने कुंडलीमध्ये ग्रह मजबूत होते.मेष:- या राशीच्या जातकांचे मकर संक्रांतीच्या दिवशी गुळाचे दान अवश्य केले पाहिजे.असे केल्याने समृद्धी प्राप्त होते.वृषभ:- या राशीच्या जातकांनी साखरेचे दान केले पाहिजे. असे केल्याने सुख शांती नांदते.

मिथुन:- या दिवशी या राशीच्या लोकांनी मुगाच्या डाळीचे दान केले पाहिजे. याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात.सिंह:- या राशीच्या लोकांनी गहू चे दान केले पाहिजे. याने त्यांचा मान-सन्मान कायम राहील.

कन्या:- या दिवशी जनावरांना हिरव्या रंगाचा चारा खाऊ घालावा. असे केल्याने सगळ्या समस्या दूर होतील.तूळ:- या दिवशी मुलींना खाऊ घालावे. असे केल्याने तुम्हाला ऐश्वर्य प्राप्ती होईल.वृश्चिक:- या राशीच्या जातकांनी गूळ आणि चणे वानरांना खाऊ घालावे. असे केल्याने शत्रूचा नाश होईल.

धनु:- मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याहि मंदिरांमध्ये चण्याचे दान अवश्य करा. असे केल्याने तुमच्या जीवनामध्ये सगळे सुख प्राप्त होईल.मकर:- या राशीच्या जातकाने चादर दान करावी. याने तुमच्या सगळ्या परेशानी दूर होतील.

मीन:- मकर संक्रांतीच्या दिवशी हळद आणि बेसन पिठाच्या मिठाईचे दान करावे. पैशाची कमी कधीही होणार नाही.टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून.

ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here