माधुरी दीक्षितनी सांगितले अक्षय कुमारचे गुपीत, खीलाडी अक्षय करतो असे काही…

माधुरी दीक्षित आणि अक्षय कुमार बॉलीवूडमधील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहेत मात्र, दोघांनी जास्त चित्रपटांमध्ये एकत्र काम केले नाही अक्षय आणि माधुरीला ‘आरजू चित्रपटात एकत्र काम करण्याची संधी मिळाली आणि अक्षय कुमार ‘दिल तो पागल है’ मध्ये कॅमिओ रोलमध्ये होते आपल्या एका मुलाखतीत माधुरीने अक्षयबद्दल एक किस्सा शेअर केला होता जो यापूर्वी कधीही एखाद्या चाहत्याने ऐकला नसेल.

या जुन्या मुलाखतीत माधुरीने अक्षयशी संबंधित एक मजेदार रहस्य शेअर केले आहे ती म्हणालीं होती की अक्षय कुमार लोकांची घड्याळे चो*र*तो समोरच्यालाही माहिती नसते अशा प्रकारे हे काम करतात असं तीने सांगितलं होतं माधुरीने एका रियलिटी शोच्या सेट्सवरही या गोष्टी बोलल्या होत्या आणि असंही म्हटलं होतं की तिने हे सर्व करताना पाहिले आहे ती म्हणाली होती की या जितका भोळा वाटतो तो तेव्हढाच खोडकर आहे.तीचे असे म्हणणे आहे की अक्षय खुप खोडकर आहे तो लोकांच्या घड्या चो*र*तो पण नंतर परत पण करतो पण त्यांना खूप परेशान केल्या नंतर अक्षय सर्वांची मस्करी करत असतो असे तीने सांगितले.

बरं, सध्या बरेच तारे अक्षय आणि माधुरीसह लोकडाऊन अनुसरण करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत ते अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांशी बोलतात वर्कफ्रंटबद्दल बोलले तर माधुरीचा शेवटचा चित्रपट कलंक होता, ज्यात वरुण धवन, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते अक्षय कुमारविषयी बोलताना त्यांचे बरेच चित्रपट रांगेत आहेत, ज्यात ‘सूर्यवंशी’ ‘बच्चन पांडे’ इ. लॉकडाउननंतर लंडनमध्ये ‘बेल बॉटम’ चित्रपटाची शूटिंग सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here