देव गुरु शिक्षा ज्ञान देणार आहे. त्यांना पिवळा रंग खूप आवडतो. माता लक्ष्मी जी पिवळ्या रंगाने अत्यंत प्रसन्न होते. तेथे माता लक्ष्मी चा नेहमी वास असतो जीथे ज्ञानाचा भंडार असतो. गुरुवार लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी हे उपाय केले पाहिजे.
गुरुवारी आपल्यापेक्षा मोठ्यांचा सन्मान करा. देवळांमध्ये पिवळ्या वस्तूंचा प्रसाद चढवा. गुरूवारच्या दिवशी जेव्हा गुरू देवाची पूजा करतात तेव्हा वडाची पूजा अवश्य करा. जर लग्न होण्यामध्ये अडचण येत असेल तर गुरुवार व्रत करण्याचे संकल्प करा.
त्यानंतर कमीत कमी 11 गुरुवार पर्यंत नियमित रूपाने व्रत ठेवा. याद तोरण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि पिवळ्या रंगाचे भोजन सेवन करा. गुरुवारी गाई साठी पहिली चपाती अवश्य चारा. हे छोटे उपाय लक्ष्मी ची सर्वात मोठी कृपा करतील.
प्रत्येक गुरुवारी मशीन ला तेल पाणी अवश्य करा. लक्ष्मी जी चा मूळ स्त्रोत उद्योग आणि व्यापार असतो. गुरुवारी सोने घालने आणि दान करणे खूप शुभकारक असते. योग्य व्यक्तींना दान करा.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.