३२ वर्षाची झाली कुछ कुछ होता है चित्रपटांमधील अंजली, आता दिसते खूपच हॉ ट आणि सुंदर.

बॉलीवूड ऍक्टरेस सना सईद ३२ वर्षाची झाली आहे. सना सईद ने बॉलीवूड फिल्म ‘कुछ कुछ होता है’ मध्ये डेब्यु पासून सुरुवात केली होती. ही फिल्म १९९८ मध्ये आली होती जी ब्लॉकबस्टर सिध्द झाली. सना ने करण जोहर ची सुपरहिट फिल्म ‘कुछ कुछ होता है’ मध्ये शाहरुख खान च्या मुलीची भूमिका निभावली होती. फिल्म मध्ये सना सईद किंग खान आणि राणी मूखर्जी ची मुलगी बनली होती. ह्या भूमिकेने सना सईद ला स्टार बनवलं होत.

इतकंच नाही तर लहानपणी ‘कुछ कुछ होता है’ पासून सिल्वर स्क्रिन वर धमाल घातलेली सना सईद ने ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘बादल’ मध्ये बालकलाकार म्हणून काम केले होते. मोठ्या पाडद्यासोबत सनाने छोट्या पडद्यावर पण आपला हात घातला होता. अशीच ऍक्टरेस सना ला ओळख फिल्म स्टुडंट ऑफ द इअर पासून मिळाली.

सना चा जन्म २२ सप्टेंबर १९८८ मध्ये झाला. सना मिडल क्लास फॅमिली मधून आहे. मु स्लिम परिवारामध्ये लालन पालन झालेल्या सना चे पूर्ण नाव सना अब्दुल अहद सईद आहे. तिचा जन्म युनायटेड किंगडम मध्ये लीड्स येथे झाला. परंतु ती आता मुंबई मध्ये राहते. सना सईद ला दोन बहिणी आहेत. तिच्या दोन्ही बहिणी फिल्म इंडस्ट्री च्या दुनियापासून खूप दूर आहेत.

मागील दिवसात सना सईद वर दुःखाचे डोंगर को सळले होते. २२ मार्च ला सनाच्या वडिलांचे नि धन झाले त्यावेळेस भारतात जनता कर्फ्यु होता. आणि सना यूएस मध्ये होती. लॉकडाऊन असल्याने ती भरतात येऊ शकली नाही आणि आपल्या वडिलांना शेवटचं पाहू पण नाही शकली.सना फिल्म सोबतच टीव्ही वर पण खूप ऍक्टिव्ह होती. २००८ साली ‘बाबूल का आंगण छुटे न’ आणि ‘लो हो गई पूजा इस घर की’ या टीव्ही मध्ये पण पहायला भेटली.

ती अनेक रियालिटी शो नच बलिए ७, झलक दिखला जा ६, झलक दिखला जा ७, आणि झलक दिखला जा ९ मध्ये काम केले आहे.सना सईद सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणी आपले एका पेक्षा एक फोटोज फॅन्स ला दाखवत असते. इन्स्टाग्राम वर तिचे ६ लाख पेक्षा जास्त फोलोवर्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here