रोज सकाळ आणि संध्याकाळ मध्ये कापुराची आरती केली जाते यामुळे घरातील सारे वास्तुदोष संपून जातात. १. धनप्राप्तीसाठी गुलाबाच्या फुला मध्ये कापराचे तूकडे जाळून या फुलाला दुर्गादेवीला चढवल्याने धन प्राप्ती होते.
हे नवरात्रीमध्ये जास्त फायदेशीर असते. २. आकस्मित दुर्घटना पासून वाचण्यासाठी हनुमान चालीसा वाचल्यावर कापूर ने हनुमान जी ची आरती केली पाहिजे असे केल्याने दुर्घटना ची संभावना कमी होऊन जाते.
३. रात्री झोपण्या आधी आपण आपल्या रूम कापूर चा दुवा केल्याने वाईट स्वप्न पडत नाही. ४. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती आणण्यासाठी चापराला तुपामध्ये भिजवून जा ळावे.
घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ५. आंघोळीच्या पाण्यामध्ये कापराच्या तेलाचे काही थेंब टाकून अंघोळ केल्याने तुमचे भाग्य उजळते.
६. घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी घरांमध्ये एका कापूर ची दोन वड्या ठेवून द्या जेव्हा एक वडी गळून संपेल तेव्हा दुसऱ्या दोन वड्या ठेवून द्या असे केल्याने वास्तुदोष संपून जाईल.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.