आजच्या युगामध्ये धन अर्थात पैसा पहिली जरूरत बनली आहे. असे मानले जाते की वेळेवर पैशाशिवाय काहीही संभव नाही. म्हणूनच प्रत्येक मनुष्याची इच्छा असते कि त्यांच्या घरामध्ये देवी लक्ष्मी वास करावी.

जसे की आपण सगळे जाणतो की देवी लक्ष्मी धनाची देवी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मी घरामध्ये येण्याआधी संकेत देते. जर तुम्हालाही या प्रकारचे संकेत मिळत असतील तर समजून जा कि तुम्ही खूप लवकर धनवान बनणार आहात.

घुबड चे दर्शन होने जर तुम्हाला अचानक घुबडाचे दर्शन झाले तर असे शुभ संकेत मानले जाते. कारण दिवसांमध्ये घुबड चे दर्शन लवकर होत नाही. मानले जाते कि दिवसा घुबड झोपलेले असतात आणि रात्री जागतात.

घुबड लक्ष्मीचे वाहन सुद्धा मानले जाते. जर दिवसांमध्ये तुम्हाला घुबडाचे दर्शन झाले तर समजुन जा की तुम्हाला माता लक्ष्मी ने दर्शन दिले आहे. कारण जेथे घुबड असते तेथे माता लक्ष्मी वास करते.

अचानक मुलीचे भेटणे धर्मशास्त्रामध्ये मुलीला माता दुर्गा चे रूप ही मानले जाते. हेच कारण आहे की त्यांची पूजा केली जाते. मानले जाते की ज्या घरामध्ये छोटी मुलगी असते त्या घरांमध्ये कधीही धनाची कमी राहत नाही.

असेही मान्यता आहे की जर तुम्ही एखाद्या कामासाठी घराच्या बाहेर जात असताल आणि तुम्हाला छोटी मुलगी चे दर्शन झाले तर ते तुमच्यासाठी शुभ असते.

मांजरीचे दर्शन नेहमी आपण लोक मांजरीला पाहून आपला रस्ता बदलतो. हेच नाही तर जेव्हा ती घरामध्ये घुसते तेव्हाच तिला बाहेर काढण्यासाठी प्रत्येक प्रकारचे हातवारे ही आपण करतो. ज्याने ती कोणत्याही प्रकारे घराच्या बाहेर जाऊ शकेल.

परंतु घरामध्ये मांजरीचे येणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला मांजर दिसली तर तुम्ही रस्ता बदलू नये. तिचे स्वागत करावे. मानले जाते की असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते.

दूधवाला पाहायला मिळणे जर तुम्हाला कोणत्याही कामासाठी घराच्या बाहेर पडताना अचानक दूध वाला दिसला तर समजुन जा की आजचा तुमचा दिवस शुभ राहणार आहे. मानले जाते की दूध संपन्नता संकेत असते. ज्याने धनाची देवी माता लक्ष्मी वास करते.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.

त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here