साउथ फिल्म इंडस्ट्रीचे दिग्गज अभिनेते रजनीकांत ला कोण बरे जाणत नसेल, हे एक असे नाव आहे ज्याला वर्तमान काळामध्ये सगळेच जाणतात. रजनीकांत मुख्य करून दक्षिण फिल्मचे सुपरस्टार आहे. रजनिकांत केवळ भारतामध्येच नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. रजनीकांत एक ओळख आहे आणि त्यांना कोणत्या परिचयाची गरज नाही.

तुम्हाला सांगतो की रजनीकांतचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. पूर्ण जग त्यांना रजनीकांत या नावाने ओळखते. रजनीकांतचा जन्म 12 डिसेंबर 1950 ला कर्नाटक प्रदेशच्या  बेंगलोर मध्ये झाला. त्यांनी ह्या वर्षीच आपले ७०वर्ष पूर्ण केले. रजनीकांतने हे यश प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये खूप संघर्ष केला आहे.

तुम्हाला सांगतो की रजनीकांत ने फिल्ममध्ये पहिली सुरुवात 1975 पासून केली. त्यावेळी त्यांचे वय पंचवीस वर्ष होते. फिल्म “अपूर्व रांगागल” पासुन आपल्या एक्टिंग करिअरची सुरुवात केली. या फिल्ममध्ये कमल हसन लीड रोल मध्ये दिसले गेले.

रजनीकांत ला साऊथ मध्ये लोकं देवासमान पूजतात. इतकच नाही तर रजनीकांत चे अनेक मंदिर बनलेले आहे. साउथ फिल्म सोबत सोबत बॉलीवुड फिल्म मध्ये सुद्धा रजनीकांत ने काम केले आहे. आपल्या दमदार ॲक्टींगने त्यांनी सर्व दर्शकांना प्रभावित केले आहे . फिल्ममध्ये त्यांचे ॲक्शन दर्शकांना खूप आवडते. भलेही ते फिल्ममध्ये जास्तकरून ॲक्शन चे भरपूर रोल निभावतात परंतु ते खऱ्या जीवनात ते खूप चांगले माणूस आहेत.

आज आम्ही तुम्हाला रजनीकांत च्या लव्ह स्टोरी विषयी माहिती देत आहोत. त्यांना त्या मुलीवर प्रेम झाले होते जी त्यांचा इंटरव्यू घ्यायला पोहचली होती. पहिल्या भेटीतच ती त्यांच्या मनात भरली आणि त्यांनी लग्नासाठी प्रपोज केले. तुम्हाला सांगतो की रजनीकांत ने 26 फेब्रुवारी 1981 ला आंध्र प्रदेशच्या तिरुपती मध्ये लता रंगाचारी नावाच्या मुली सोबत विवाह केला. या दोघांची पहिली भेट वर्ष 1981 मध्ये झाली होती.

त्या दोघांची लव स्टोरी खूपच दिलचस्प आहे. तेव्हा फिल्म “थिल्लू-मल्लू” ची शूटिंग करत होते. शूटिंग दौरान त्यांच्याजवळ एक इंटरव्यू ची रिक्वेस्ट आली. हा इंटरव्यू घ्यायला लता रंगाचारी पोहोचली. लताजी एक कॉलेज मॅगझिन कडून इंटरव्यू घ्यायला आलती. रजनीकांतला लता च्या पहिल्या नजरेतच त्यांना तिच्यावर प्रेम झाले.

सगळ्यात दिलचस्प गोष्ट अशी आहे की की इंटरव्यू संपल्यानंतर रजनीकांतने लताला लग्नासाठी प्रपोजल सुध्दा टाकले. जेव्हा रजनीकांतने लता जिला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा ती ऐकूनच हैराण होती. परंतु त्यानंतर तिने हसून सांगितले की यासाठी त्यांना आई-वडिलांना बोलावे लागेल.

रजनीकांत विचार करून परेशान होते की लता जी चे आई वडील लग्नासाठी तयार होतील की नाही? पण दोघांचे आई-वडील लग्नासाठी राजी झाले, त्यानंतर 26 फेब्रुवारी 1981 मध्ये रजनीकांत आणि लताचे लग्न झाले. रजनीकांतचे दोन मुली ऐश्वर्या आणि सौंदर्या आहे. दोघीही लाईम लाईट पासून दूर असतात. तुम्हाला सांगतो कि ऐश्वर्याचा विवाह साउथ चे अभिनेते धनुष सोबत झाला.

अजून सांगतो की फिल्ममध्ये येण्याआधी रजनीकांत एक बस कंडक्टर चे काम करत होते. एक दिवस बस मध्ये तिकीट काढण्याची स्टाईलपाहून एक डायरेक्ट खूप प्रभावित झाले. नंतर रजनीकांतला फिल्ममध्ये काम दिले. या समयी ते फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार आहे आणि त्यांची देवासमान पूजा करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here