निसर्गाने आपल्याला इतके काही दिले आहे की आपण आपल्या शारीरिक व्याधींवर त्यातून उपचार करू शकतो नि:सर्गामध्ये अशा नानाविध गोष्टी आहेत ज्याद्वारे आपल्या शारीरीक समस्यांवर उपचार होऊ शकतात आज आम्ही तुम्हाला काही अशा झाडांविषयी सांगणार आहोत, ज्यांचा रोज वापर केला तर तुम्ही कितीतरी आजारांपासून दूर राहू शकता. चांगली गोष्ट तर ही आहे की ही झाडं तुम्ही आपल्या घराच्या आतसुद्धा लावू शकता.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

पुदिना-पुदिन्याची पानं पोटाच्या तक्रारी पळवून लावतात. जर याच्या पानांना आहाराचा भाग बनवलं, तर पचन शक्ती मजबूत होते. त्याबरोबरच पोटातील उष्णतासुद्धा कमी होते.जराकुश-जराकुश हे हिरव्या आणि पिवळया रंगाचे गवत असते. हे मुळ्यत उष्ण आहे, जराकुश मुतखडयाचा आजार बरा करते. जराकुश चहात टाकून प्यायल्याने ताप उतरतो. याशिवाय जराकुश चावल्याने दात मजबूत होतात.कडिपत्ता-कडिपत्त्यात भरपूर प्रमाणात लोह आणि फॉलिक अॅसिड असते. लोह शरीरासाठी एक प्रमुख पोषक तत्व आहे, फॉलिक ऑॅसिड यांच्या अवशोषणात सहाय्य्क म्हणून काम करतं. यामुळेच हे अनिमियापासून आपले रक्षण करते.

कोथिंबीर-कोथिंबिरीमध्ये व्हिटमिन ‘ए’ असते, जे मधुमेहाला नियंत्रणात ठेवते. कोथिंबिरीच्या दांडया खाल्याने थायरॉईडवरही नियंत्रण मिळवता येते.तुळस-ज्या घराच्या अंगणात किंवा ज्या भागात तुळशीचे रोप असेल, तिथे जीवजंतू येत नाही. याशिवाय तुळशीच्या सुगंधाने वातावरण स्वच्छ राहते. हीच्या सुगंधात असलेले एस्ट्रोन आपले मानसिक संतुलन नीट ठेवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here