ह्रदय आपल्या शरीराचा प्रमुख अवयव आहे जे शरीराच्या प्रत्येक भागासाठी अनेक गॅलन ब्लड पंप करते हे महत्त्वाचे कार्य लक्षात घेत सर्वप्रथम आपली ही जबाबदारी बनते की आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी आणि जीवनशैली हृदयच नवहे, तर संपूर्ण शरीराला निरोगी ठेवेल जेव्हा हृदयाच्या संपूर्ण आरोग्याची गोष्ट येते तेव्हा अनेक गोष्टी चुकीच्याही असू शकतात काही कारणांमुळे हृदयाशी संबंधित समस्याही निर्माण होऊ शकतात त्याचे एक मुख्य कारण आपल्या स्वयंपाकघरात आहे आपले खाद्यतेल या जाणून घेऊ त्याबाबत मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

कोणत्याही भारतीय घरात जेवण बनवण्यासठी तेल महत्वाची वस्तू आहे जे जेवण बनवताना कढईमध्ये प्रथम टाकले जाते खाद्यतेल चरबी म्हणजे फॅटने बनलेले असते त्यातील काही आपल्यासाठी चांगले असते तर काही नसते याचा अर्थ असा आहे का आपल्याला खाद्यतेल पूर्णपणे बंद केले पाहिजे नाही उलट आपल्याला हे सविस्तर जाणून घेतलं पाहिजे की खाद्यतेल शेवटी कोणत्या गोष्टींपासून बनले आहे जिथे बाजारात मोठ्या प्रमाणात असे खाद्यतेल उपलब्ध आहेत जे एकमेकांच्या तुलनेत चांगले असल्याचा दावा करतात मात्र हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की आपल्याकडे खाद्यतेलाबाबत योग्य माहिती असावी आपण जेव्हा योग्य खाद्यतेलाची निवड करता तेव्हा आपण याची खात्री बळगता की आपण बनवलेले जेवण पौष्टिक आहे आणि चवीमध्ये तडजोड न करता ते आपल्या आरोग्याची काळजीही घेते या जाणून घेऊ त्या ५ महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आपल्याला पुढच्या वेळी खाद्यतेल खरेदी करताना लक्षात ठेवायच्या आहेत.

हाय ओमेगा ३- ओमेगा ३ सुजेचा सामना करते आणि ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर सामान्य बनवण्यात मदत करतं ओमेगा ३ सागरी पदार्थाच्या आहारात आढळून येतं जर शाकाहारी असाल तर हे अधिकच आवश्यक आहे की आपल्या खाद्यतेलात ओमेगा ३ असावं जेणेकरून आपल्याला रोजच्या आहारातून ओमेगा ३ पुरेशा प्रमाणात प्राप्त होईल ओमेगा ६ आणि ओमेगा ३ चे योग्य प्रमाण हे हृदयाच्या संपूर्ण आरोग्यासाठी खूप प्रभावी आहे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च अनुसार खाण्यात ओमेगा ६ आणि ओमेगा ३ चे योग्य प्रमाण ५ ते १० च्या दरम्यान असले पाहिजे उच्च मात्रेत ओमेगा ३ आणि योग्य प्रमाणाच्या संयोजनामुळे हृदयाचे संपूर्ण आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत मिळते.

उद्य मोनोअनसँचुरेटेड फॅटी अॅसिड मोनोअनसँचुरेटेड फॅटवे अनेक आरोग्यदायी फायदे असतात ते खाद्यतेल कमी शोषून घेण्यास मदत करतात त्यामुळे अन्नाचे पचन सुलभरीत्या होते हे या गोष्टीलाही सुनिश्चित करते की आरोग्य आणि चवीमध्ये तडजोड न करता जेवणात पौष्टिक तत्त्वांचे प्रमाण टिकवून ठेवते गामा ऑरिजेनोल हे बँड कोलेस्ट्रॉलला कमी करते ऑरिजेनॉल बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करणे आणि गुड कोलेस्ट्रॉलला वाढवण्यासाठी ओळखले जाते हे आपल्या हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी खाद्यतेलात असणे आवश्यक आहे हिटमिन ए डी आणि ई हे पोषण टिकवून ठेवण्यास मदत करते व्हिटेमिन ए दृश्यतेशी संबंधित आहे आणि जीवनशैली व तणावामुळे झालेले नुकसान भरून काढण्यास मदत करते.

व्हिटॅमिन डी इम्युनिटीसाठी आवश्यक आहे आणि हाडांना मजबूत करण्यासाठी ओळखले जाते व्हिटेमिन ई अॅटिऑक्सिडंट आहे जे शरीरातील मुक्त रेडिकल्सला कमी करण्यास कमी करते हे सर्व आपल्या पोषणासाठी आवश्यक आहे जेवणासाठी चांगले तेल वापरल्याने तुम्ही हुदयासंबंधी समस्या कमी करू शकता आपला संतुलित चांगला असेल याचीही काळजी घ्या मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here