चित्रपट सृष्टी नव्हती रेखा ची पहिली पसंती, तरी देखील वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून केले होते काम.

चित्रपटसृष्टीत अनेक दशकापासून आपली सुंदरतेने मोहित करणारी अभिनेत्री रेखा च जन्म १० ऑक्टोबर १९५४ ला झाला होता. रेखाचे खरे नाव भानुरेखा गणेशने आहे परंतु स्टेज वर रेखा या नावाने ओळख प्राप्त झाली. ७० च्या दशकात रेखा ची जादू लोकांवर इतकी चढली होती की अजून उतरली नाही रेखाच्या बाबतीत खूप असे दिलचस्प किस्से आहेत पण काय तुम्ही हे जाणत आहात चित्रपटसृष्टीत राज करणारी रेखा चित्रपटात येऊ इच्छित नव्हती.

याबाबत रेखा ने स्वतः एका कार्यक्रमात सांगितले होते रेखा ने हिंदी सिनेमाला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. रेखाचे वयक्तिक जिवनात आणि सार्वजनिक जीवनात अनेक उलथापालथ झाले आहे परंतु तिच्या जिवनात आलेल्या उलथापालथाचा असर कधीही चित्रपटात पहिला नाही भेटला तिचा फिल्मी करियर नेहमी सफल आणि चांगले राहिले आहे. आणि रेखा चा असा दावा आहे की तिने कधीही कोणत्याही निर्मात्याकडे काम नाही मागितले.

रेखा एक वेळेस चित्रपटकार सुभाष घई ची स्कुल ‘विहस्यलीग वुड्स’ च्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. ह्या दरम्यान तिने तेथील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तिने तिथे आपल्या फिल्मी करियर बद्दल बोलली आणि सांगितले की चित्रपटात येणे ही माझी पहिली पसंती कधीही नव्हती. परंतु मागे वोळून जेव्हा पाहते तेव्हा वाटते जे झालं ते चांगल्या साठी झाले. मी माझ्या करीयर विषयी खूप संतुष्ट आहे.

पुढे तीने सांगितले की तिने कधीही कोणा निर्मात्याकडे काम नाही मागितले बस तिला आपोआप काम मिळत गेले रेखा ने अजून सांगितले की इंडस्ट्री मध्ये आल्यावर मला माझ्या पसंतीचे रोल मिळत गेले आणि मी काम करत गेले. यामध्ये मी लोकांचे आशीर्वाद मानते.

रेखा ने १९६६ मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या करियर ची सुरुवात केली होती. ७० च्या दशकात मुक्कदर का सिकंदर सुहाग मिस्टर नटवरलाल आणि खून पसीना सारख्या चित्रपटात अमिताभ बच्चन सोबत त्यांची जोडी ला खूप पसंत केलं गेलं. रेखा ची जादू मोठ्या पडद्यावर अजून पण कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here