आनंद
कधी फक्त एक नाव… तर कधी एक सुखद भावना हा…
कधी अश्रू वाटे मोकळा…. तर कधी खळखळून हसण्यातही हा… तर कधी निशब्द हा…
कधी न बोलता...
मैत्रीण
मला खुप यातना झाल्या, जेव्हा तो म्हणाला,
" मी प्रेमात पडलोय रे तिच्या……."
पण त्याच्या अपेक्षेप्रमानेच मी तेव्हा त्याची थट्टा केली.
अन त्याचा चेहरा लगेचच खुलावला,
त्याला काय...
मित्राच्या आठवणी
अजून पण मला खर वाटत नाही
तो माझ्या सोबत नाही हे मनास
पटत नाही.
काल पर्यंत तो माझ्या सोबत होता
माझ्या अवतीभवती दरवळत
एखाद्या फुललेल्या फुलांप्रमाणे...
मैत्रीण
मला नेहमी वाटायच त्याचं माझ्यावर जिवापाड प्रेम आहे,
फक्त मी त्याला विचारायच बाकी आहे…
मलाही तो खुप आवडायचा
जेव्हा तो मला आपली "मैत्रीण" म्हणायचा,
मनातलं सगळे गुपीत फोडायचा,
नेहमी...
मैत्री तुझी माझी
दिवस साजरा करू 'फ्रेंडशिप डे'
साजरे करूनी आपली नाते
साजरी करूया आपली मैत्री
अविस्मरणीय बनवूनी तो दिवस
जगू आयुष्यातील प्रत्येक दिवस 'फ्रेंडशिप डे'.
अनमोल तो पाऊस-वारा
नाते असे...
प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..
एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच...