बॉलिवूडमध्ये बर्याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी पहिल्या चित्रपटापासून बरेच नाव कमावले, परंतु त्यानंतर त्या अशा गा यब झाल्या. पहिला चित्रपट बनवून या अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप सोडली आपल्या पहिल्या चित्रपटाने तीने प्रेक्षकांना वेड लावलं पण या नायिका जणू एक-दोन चित्रपट केल्यावर गा यब झाल्या प्रेक्षक तीला इतर चित्रपटांत पाहण्याची तळमळ करीत होते पण त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही भाग्यश्री, ग्रेसी सिंह अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लोकांची मने जिंकली पण त्यानंतर त्या एक दोन चित्रपट करून गा यब झाल्या.
आज आपण अशाच एका नायिकेबद्दल बोलणार आहोत, जीने सुपरहिट चित्रपटात काम केल्यानंतर स्वत: ला चित्रपटांपासून दूर केले. भाग्यश्री ही एक सुंदर अभिनेत्री आहे जीने मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सर्वांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. पण आजच्या पोस्टमध्ये आपण भाग्यश्री बदल नसून तिच्या सुंदर मुलीबद्दल बोलणार आहोत.१९९० मध्ये भाग्यश्रीने हिमालय दासानी या व्यावसायिकाशी लग्न केले. आज भाग्यश्री २ मुलांची आई आहे त्यांना अभिमन्यू नावाचा २३ वर्षांचा मुलगा आणि अवंतिका नावाची २१ वर्षांची मुलगी आहे.
मुलगी अवंतिका दिसण्यात खूपच सुंदर आहे. तिचा जन्म १९९५ मध्ये झाला होता. आजकाल सर्वच स्टार किड्स बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसाठी स्वतःला तयार करत आहेत. त्यातील एक नाव अवंतिकाचेही आहे. अवंतिका दिसण्यात खूपच सुंदर आहे आणि तिची ग्लॅ मरस स्टाईल देखील बॉलिवूडच्या नायिकापेक्षा कमी नाही. अवंतिका सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असते आणि दररोज तिचे फोटो पोस्ट करत राहते. आज आम्ही तुमच्यासाठी भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानीची काही ग्लॅ मरस छायाचित्रे घेऊन आलो आहोत.
ज्यांना पाहून तुम्ही असेही म्हणाल की अवंतिकाला लवकरात लवकर बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळावा.भाग्यश्री ५० वर्षांची झाली आहे, परंतु या वयातही ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फिटनेसमुळे ती मोठ्या मॉडेल्स आणि अभिनेत्रींशी स्पर्धा करते. भाग्यश्री सोशल मीडियावर खूप अॅक्टिव आहे आणि दररोज तिचे फोटो शेअर करत राहते. बॉलिवूडपासून काही अंतर करूनही भाग्यश्री रॉयल आयुष्य जगते. भाग्यश्रीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात बॉलिवूडच्या दबंग खान अर्थात सलमान खानसोबत केली होती.
एक काळ असा होता की भाग्यश्री केवळ तिच्या सौंदर्यासाठीच नाही तर तिच्या चित्रपटांसाठीही ओळखली जात असे. पण काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर तीने बॉलिवूडला निरोप दिला. सलमान खान आणि भाग्यश्रीचा पहिला पहिला चित्रपट मैने प्यार किया होता १९८९ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने रात्रीत दोन्ही कलाकारांना सुपरहिट केलं. या चित्रपटासाठी भाग्यश्रीला फिल्मफेअर, सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार देखील मिळाला होता. यानंतर बुलबुल, त्यागी, पायल, घर आया मेरा परदेशी या चित्रपटांमध्ये दिसली.