भगवान शनि देव हे ग्रहांचे न्यायाधीश असून कर्म फलांचे दाता आहेत. ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जोतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनात जे काही बरे वाईट घडत असते त्याला व्यक्तीचे स्वतःचे कर्मच जबाबदार असतात. किंवा बदलती ग्रह दशा. ज्यांची कर्म चांगली आहेत अशा लोकांना शनिला घाबरायचे काही कारण नाही.
चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच असते. ज्या राशीवर शनीची शुभ दृष्टी पडते. अशा राशीच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर होण्यास वेळ लागत नाही. जेव्हा शनि शुभ फल देतात तेव्हा व्यक्तीच्या नशिबला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवार पासून अपयशाचा काळ समाप्त होणार आहे. धन लाभाचे योग जमून येणार आहेत.
मकर: मकर राशीच्या जीवनात शुभ काळाची सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मनावर असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून हाती घेतलेली कामे आता पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात निर्माण झालेला ताण तणाव दूर होणार आहे. सांसारिक सुखात वाढ दिसून येईल. उद्योग व्यापार मधून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. भौतिक सुख समृद्धीच्या प्राप्ती बरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होणार आहे.
कुंभ: कुंभ राशी वर शनीची कृपा बरसणार असून भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. स्वतःच्या सामर्थ्याला सिद्ध करून दाखवण्याची वेळ आली आहे. या काळात आपल्या महत्व कांक्षेत मोठी वाढ दिसून येईल. योजलेल्या योजना पूर्ण होणार असून यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मन लावून मेहनत केल्यास यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या दिशेने येणाऱ्या अडचणी दूर होतील.
वृश्चिक: वृश्चिक राशी साठी या काळात अतिशय चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे. कार्य क्षेत्राविषयी आपण बनविलेल्या योजना सफल ठरतील. या काळात नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून आपण बनविलेल्या योजना सफल ठरणार आहेत. हात लावाल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपली जिद्द आणि मेहनत फळाला येणार असून हा काळ आपल्या साठी अतिशय शुभ फल दायी ठरणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार असून आता प्रेम प्राप्तीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत. प्रेम विवाह जुळून येण्याचे संकेत आहेत. मनाप्रमाणे कामे होत राहिल्याने मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
कन्या: कन्या राशी साठी परिस्थिती अतिशय अनुकूल बनत आहे. या काळात शनिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. कार्य क्षेत्राविषयी एखादी मोठी खुश खबर कानावर येऊ शकते. न्यायालयीन कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. शत्रू वर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रा ला नवीन चालना प्राप्त होणार असून आर्थिक प्राप्तीच्या साधनात वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखाचे दिवस येतील.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.