आजच करा या 3 मधील कोणताही 1 उपाय, पैशांच्या प्रॉब्लेम पासून मिळेल मुक्ती

याचा अर्थ असा झाला तुम्ही जितके कमवतात यामध्ये काही वाचवता येत नाही. जर अशा प्रकारची अवस्था तुमच्यासोबत पण असेल तर तुम्हाला काही उपाय करावे लागतील.

आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगत आहोत  हे उपाय केल्याने घरामध्ये बरकत राहील. आणि पैशांची बचतही होईल. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला कोणते उपाय करावे लागतील..

1 जर तुम्ही कोठे जात असताल आणि रस्त्यांमध्ये अचानक तुम्हाला किन्नर दिसला तर सर्वात पहिले तुमच्या इच्छेनुसार त्याला काही रुपये द्या. जर संभव असेल तर त्यांना खाऊ घाला.

यानंतर तुम्ही त्याला सिक्का मागा पण लक्षात ठेवा तुमच्या द्वारे दिले गेलेले पैसे नसावे. त्यांच्याकडून दिले गेलेलास का तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा असे केल्याने तुमची सेविंग वाढेल आणि घरामध्ये बरकत होईल.

2 जसे की आपण सगळेच जाणतात की शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा दिवस असतो. या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा आवश्य करा. आणि देवी माता ला केसरी रंगाचे तांदूळ अर्पित करा.

नंतर यास तांदळाला लाल कपड्यांमध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने घरामध्ये बरकत होईल.

3 या खेरीज प्रत्येक शनिवारी केशर मिश्रित दूध दक्षिणावर्ती शंख मध्ये भरून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी चा अभिषेक करा.

असे मानले जाते की या उपायाने घरामध्ये पैसा संबंधित जोडलेले प्रत्येक समस्याचे समाधान होते. आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.

त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here