आज 2021 तारीख 18 जानेवारीला सोमवार आहे. सोम म्हणजे चंद्र ज्योतिष मध्ये ये चंद्रला नवग्रहांचा मंत्री चा दर्जा प्राप्त आहे. चंद्राला मनाचा कारक मानले जाते. यांचा रंग पांढरा व रत्न मोती आहे. या दिवशी चे कारक देव स्वतः देवाधिदेव महादेव शिव आहे.
१. मेष राशी – घर जमीन संबंधित कोणता मोठा निर्णय घेण्याचे योग आहे. तब्येतीकडे लक्ष द्या. भागीदारीचा समस्यांचे निराकारण होईल. जुनी उधारी, देन्या-घेण्या मध्ये सफलता येईल. न्याय पक्ष उत्तम राहील.
२. वृषभ राशि – जास्त विचार केला नाही कधी कधी निर्णय घ्यायला असक्षम होऊन जाताल. बोलना चालीचा भाषामध्ये सावधानी जरूर बाळगा. धनसंपत्ती मध्ये वाढ होऊन आत्मप्रसन्नताचा अनुभव होईल.
३. मिथुन राशि – कारभारामध्ये प्रगती झाल्याने तलाव वाढेल. कर्ज फेडण्यामध्ये पैसा जाईल. व्यापार मध्यम राहील. आपल्या मुलांच्या व्यवहारामुळे मन दुखी होईल. आर्थिक स्थितीची चिंता सतावेल. वेळेवर काम पूर्ण न झाल्यामुळे तणाव राहील.
४. कर्क राशि – अधिकारी प्रसन्न राहतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यायला पाहिजे. कुटुंबामध्ये सुखाचे वातावरण राहील. ईश्वरावर श्रद्धा वाढेल. संतान सुख मिळाल्याने वातावरण सुखी होईल.
५ सिंह राशि – विचार बदला स्थिती बदलेल. आर्थिक स्थिती सुधारेल. पारिवारिक जीवन सुखद राहील. विचारपूर्वक निर्णय घेतल्याने लाभ होईल. निराशेच्या वातावरणापासून बाहेर येताल.
६.कन्या राशी – जवळ च्या पासून जास्त तणाव वाढू शकतो. आळशीपणा वाढेल. महत्वपूर्ण कार्यामध्ये प्रतिबंध होऊन स्वतःला सक्रिय होण्याची आवश्यकता आहे. भागीदारीच्या समस्याचे निराकरण होईल. वैवाहिक प्रस्ताव येईल.
७.तुळ राशी – दिवसाची सुरुवात नव्या संकल्पाने होईल. व्यापार व्यवसायाच्या क्षेत्रांमध्ये आशा अनुकूल लाभ होण्याची संभावना आहे. मित्रांसोबत आनंद प्राय वेळ जाईल. तुमच्या कार्याची प्रशंसा होईल.
८. वृश्चिक राशि – दुसऱ्यांच्या वादी वादांमध्ये स्वतःला सामील करू नका. जरुरी वाद वादापासून वाचा. जुन्या उदा देणे-घेणे यामध्ये सफलता मिळेल नवीन कार्य रूपाने साकार करू शकता.
९. धनु राशि – दिसण्याच्या मध्यानंतर अनुकूलता अनुभवाल. नोकरीपेशा मध्ये पदोन्नती ची शक्यता आहे. व्यापार-व्यवसाय मध्ये उन्नतीचे योग बनल्याने लाभ होण्याचे प्रबल योग आहे. प्रभावी वातावरण राहील.
१०. मकर राशि – जिविकाचे चे नवे स्त्रोत मिळेल. कामकाजामध्ये मन रमेल. दुसऱ्यांची मदत मिळेल. बोलण्यामध्ये संयम ठेवा. समस्या चा निकाल होऊन प्रसन्नतेचे वातावरण बनेल.
११. कुंभ राशी – आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. मित्रांसोबत मौज मस्तीचा वेळ जाईल. क्रोध, उत्तेजनवर नियंत्रण ठेवा. व्यापार व्यवसायामध्ये उन्नतीचे योग बनल्याने लाभाची आशा प्रबल होईल. प्रवासामध्ये सतर्कता आवश्यक आहे.
१२. मीन राशी – आर्थिक स्थिती उत्तम राहील. वयस्कराच्या स्वास्थ्याशी विशेष काळजी घ्यावी. कामकाजामध्ये आशानकुल अवसर प्राप्त होईल. विरोधी आपल्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकणार नाही. जवळच्या सह्योगाच्या आयोजन सफल होईल.