वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 08 नोव्हेंबर रोजी मेष राशीवर पडणार आहे. ग्रहण दुपारी 2:39 पासून सुरू होईल आणि 4:29 पर्यंत चालेल. संध्याकाळी 6.19 वाजता ग्रहण होईल. त्याच वेळी, चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी पहाटे 5:39 वाजता सुरू होईल. तसे, चंद्र ग्राहमचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. अशा परिस्थितीत या ग्रहणाचा कोणत्या राशीवर कसा परिणाम होईल हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
मेष: मेष राशी ग्रहण आपल्या राशीत होत असले यामुळे या ग्रहाचा अशुभ प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत मेष राशीमध्ये हे चंद्र ग्रहण होत असल्यामुळे या ग्रहाचा अशुभ प्रभाव आपल्या राशीवर दिसून येऊ शकतो त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी ग्रहण कालावधी मध्ये थोडेसे सावध राहणे आवश्यक आहे या लोकांनी गरज ग्रहण नाही पाहिले तरी चालेल म्हणजे शास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे ग्रहणाचे सुतक आणि त्यानंतर स्नान करणे या लोकांसाठी आवश्यक मानले जाते.
वृषभ: वृषभ राशीसाठी देखील चंद्रग्रहण अशोक ठरण्याचे संकेत आहे चंद्र ग्रहणाचा प्रभाव शकतो त्यामुळे या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे सुतक किंवा वेद पाळण्यासाठी देखील आपल्या साठी आवश्यक आहे या काळामध्ये ईश्वराचे नामस्मरण करणे आपल्यासाठी लाभदायक होऊ शकते या काळामध्ये वाद किंवा भांडणे यापासून दूर राहणे आवश्यक आहे वादापासून दूर राहणे आवश्यक आहे त्याबरोबरच वाईट कामे किंवा चुकीची कामे करू नका मनामध्ये कोणताही राग बाळगू नका कुणाच्या मनाला लागेल असे या काळामध्ये बोलू नका मित्रांनो या काळामध्ये महत्त्वपूर्ण काम किंवा शुभ काम करू नयेत या कालावधीमध्ये भगवान भोलेनाथ यांची उपासना आपल्यासाठी शुभ ठरू शकते.
मिथुन: मिथुन राशीच्या जीवनावर ग्रहणाचा अतिशय उत्कृष्ट प्रभाव दिसून येणार आहे मिथुन राशि साठी हे चंद्रग्रहण अतिशय ठरण्याचे संकेत आहेत आपल्या जीवनातील दारिद्र्याची दिवस आता समाप्त होणार आहेत ग्रहण ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे चमकेल आपले भाग्य जीवनामध्ये सुख समृद्धीचे भरभराटीचे होणार आहे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे नशीब साथ देणार असल्यामुळे ज्या कामांना हात लावून ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे धनलाभाचे योग जमून येणार आहेत मानसन्मानाने प्रतिष्ठेत वाढ होईल या ग्रहाची शुभ फळ आपल्याला प्राप्त होणार आहे.
कर्क: कर्क राशि साठी देखील हे चंद्र ग्रहण विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत कर्क राशीसाठी या ग्रहाचा अतिशय लाभकारी प्रभाव आपल्या जीवनावर दिसणे भाग्य या काळामध्ये भरपूर प्रमाणात साथ देणार आहे मानसन्मान प्रतिष्ठा वाढणार आहे मानसिक ताण आता दूर होईल मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडून येतील उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायाचा विस्तार घडवून येण्याचे संकेत आहेत नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे नोकरीसाठी कॉल आपल्याला येऊ शकतो या काळामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील प्रेम जिवंत आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे ग्रहाचा अशुभ प्रभाव आपल्याला राशीवर दिसून येईल.
कन्या: कन्या राशि जीवनावर धरणाचा अशुभ प्रभाव दिसून येऊ शकतो त्यामुळे या कालावधीमध्ये ईश्वराचे नामस्मरण करणे आपल्यासाठी ठरू शकते कालावधीमध्ये सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणे गरजेचे आहे या काळामध्ये तोंडामध्ये साखर ठेवून वागले आता आपली कामे यशस्वी होतील ग्रहणाचा कालावधी मध्ये वेद पाळणे आपल्याला आवश्यक आहे चंद्रग्रहण आपल्यासाठी अशुभ असल्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे आर्थिक देवाण-घेवाण करताना किंवा महत्त्वपूर्ण कामे करताना सतत सतर्क राहणे आपल्या साठी आवश्यक आहे.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या जीवनावर चंद्र ग्रहणाचा अतिशय लाभकारी प्रभाव दिसून येते ग्रहण आपल्या राशि साठी विशेष अनुकूल ठरणारी आहे इथून पुढे नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होईल व्यवसायाच्या दृष्टीने देखील आर्थिक आवक समाधानकारक असेल नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे नोकरी मध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येईल आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल ज्या कामाना हात लावला.
त्या कामांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे वृश्चिक राशि जीवनातील दारिद्र्याची दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाचे भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल व्यवसायाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात सात देणार आहे.
मकर: मकर राशीच्या जीवनावर चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव दिसून येऊ शकतो पंचांगानुसार ग्रहण आपल्यासाठी अशुभ परिणामकारक ठरू शकते त्यामुळे ग्रहण कालावधी मध्ये स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आपल्या साठी आवश्यक असेल मनावर आवर घालण्याची आवश्यकता आहे मित्रानो या काळामध्ये ईश्वराचे नामस्मरण करणे आपल्यासाठी लाभदायक होऊ शकते या काळामध्ये स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे मकर राशीच्या लोकांसाठी या काळात वाढदिवसापासून किंवा भांडणा पासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे आर्थिक व्यवहार करताना किंवा महत्त्वपूर्ण कामे करताना जपून राहणे गरजेचे आहे मित्रांनो चंद्रग्रहण आपल्यासाठी अशुभ फलदायी ठरू शकते त्यामुळे या कालावधीमध्ये थोडेसे सतर्क करण्याची आवश्यकता आहे.
कुंभ: कुंभ राशी च्या जीवनावर चंद्रग्रहणाचा अतिशय गुणकारी प्रभाव दिसून येणार आहे ग्रहण आपल्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याची संख्येत आहेत आता इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आता इथून पुढे आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत भोगविलासी त्यांच्या साधनांमध्ये वाढदिवसातील आर्थिक प्रगती समाधानकारक असेल नवीन आर्थिक व्यवहार जमून येथील कार्य कार्यक्षेत्राला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल आता इथून पुढे एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करेल भाग्याची साथ मिळणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनेल वैवाहिक आणि परिवार जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे सोबतच प्रेम जीवन सुद्धा आनंदाने फुलून येणार आहे.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.