घरामध्ये झाडू मारताना करू नका या सहा चुका? घरात टिकणार नाही पैसा आणि कधीच होणार नाही प्रगती..

घरामध्ये आणि ऑफिस मध्ये वापरात येणारा झाडू चे खूप महत्त्व आहे. झाडूला लक्ष्मीचे प्रतीक मानतात परंतु तुम्ही निरीक्षण केले तर झाडू मुळे घरात अनेक वेळा अशुभ गोष्टी घडतात. वास्तुशास्त्रानुसार झाडू मारण्यामध्ये सा वधानी घेतली नाही तर घरातली पूर्ण समृद्धी जाते.

लोक अधिक वेळा झाडू सुटल्यानंतरही त्याचा वापर करतात वास्तुशास्त्र नुसार हे खुप चुकीचे आहे झाडू जर एक वेळा तुटला तर त्याला पुन्हा जोडून वापरणे अशुभ असते. ज्या अलमारी मध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही. पैसा दागिने आणि किमती सामान ठेवतात त्याच्या खाली किंवा जवळपास कधीही झाडू ठेवू नये असे केल्याने तुमच्या कारभारात आणि संपत्तीवर वाईट परिणाम पडू लागतो.

घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये झाडू ला कधीही उभे करून ठेवू नये या अवस्थेमध्ये झाडू खूप अपशकुन मानलं जातं झाडूला नेहमी जमिनीवर लोळून ठेवावे यामुळे तुमच्या खिशातील. किंवा बँक बॅलेस कधीही खाली राहणार नाही. सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे सायंकाळी झाडू मा रणे वास्तुशास्त्रात चुकीचे मानले जाते. असे केल्याने लक्ष्मीमाता नाराज होते. यामुळे सायंकाळी कधीही झाडू मारू नये.

जरी एखादे वेळेस मजबुरीने असे करावे लागल्यास कमीत कमी कचरा बाहेर टाकू नये. कचरा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर टाका. झाडूला पश्चिम दिशेच्या कोणत्याही रूम मध्ये ठेवणे खूप खूप शुभ मानले जाते या दिशांमध्ये झाडू राहिल्याने घरांमध्ये कोणत्याच कारणाने नकारात्मक ऊर्जा राहत नाही. झाडू ला लक्ष्मी समान मानले जाते म्हणून प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा कि कोणत्याही व्यक्तीचा पाय झाडूला  लागू नये. यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो अनादर झाल्यास घरामध्ये अनेक प्रकारच्या आर्थिक परेशानी येऊ शकते.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here