१७ ऑगस्टला बदलेल सूर्याची राशी, १ राशी मध्ये राहतील ३ ग्रह, जाणून घेऊया शुभयोगामुळे कोणाला होईल फायदा

१७ ते २६ ऑगस्ट पर्यंत सूर्य आणि भूत दोन्ही सिंह राशी मधील राहतील. याने बुधादित्य योग बनत आहे. ऑगस्ट महिना हिंदू धर्मानुसार खूप महत्वपूर्ण आहे. या महिन्यांमध्ये श्रावण होण्या सोबत अनेक सण असतात. आणि अनेक ग्रह राशी सुद्धा बदलत असतात.

ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा असर देशाच्या राजनीती आणि शासन-प्रशासन शिवाय कला, कौशल्य, संचार, व्यापार, ऊर्जा, संपत्ती संबंधित जोडलेल्या कामावर पडत असतो. या राशी परिवर्तनाने कामामध्ये गती येते. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांवर याचा काय परिणाम राहील. केव्हा कोणता ग्रह बदलेल.

बुध ग्रह सिंह राशीमध्ये आला आहे. याचा स्वामी सूर्य आहे. हे सूर्य आणि बुध मित्र आहे. यामुळे सगळ्या राशींवर याचा प्रभाव चांगला होईल. यानंतर २६ ऑगस्टला बुध कन्या राशि मध्ये येऊन जाईल. कन्या राशीचा स्वामी स्वतः बुध च आहे. म्हणून याचा कोणताही परिणाम होणार नाही.

यानंतर अकरा तारखेला शुक्र कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. जे येणाऱ्या महिन्याच्या ५ तारीखेला तूळ मध्ये येईल. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तर सूर्य १७ तारखेला सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. यानंतर १७ सप्टेंबरला हे राशी परिवर्तन करून कन्या मध्ये येईल.

ग्रह परिवर्तनाचा काय होईल असर या महिन्यांमध्ये बुध, शुक्र आणि सूर्य ग्रह राशी बदलत आहे. ही वेळ देशाच्या राजनीती आणि शासन प्रशासनासाठी महत्त्वपूर्ण राहील. शासकीय योजनांच्या प्रभावी क्रिया साठी ही वेळ उचित आहे. ही वेळ सगळ्या राशी वाल्या लोकांसाठी चांगली आहे.

या दौराण तुमच्या मध्ये भरपूर ऊर्जा राहील. या सोबतच तुम्हाला तुमच्या आकांक्षा आणि योजनांना वास्तवामध्ये बदलण्याच्या संधी प्राप्त होतील. कलाकौशल्य, संचार, व्यापार, ऊर्जा, संपत्ती संबंधित जोडलेल्या कामांमध्ये गती येईल.

बनेल बुधादित्य योग १७ ते २६ ऑगस्ट पर्यंत सूर्य आणि बुध दोघेही सिंह राशि मध्ये राहतील. याने बुधादित्य नावाचा शुभ योग बनत आहे. सोबतच सिंह राशि मध्ये सूर्य, बुध, मंगळ या ३ ग्रहाची युती राहील.

कारण मंगळ ग्रह 20 जुलैपासून सिंह राशि मध्ये गोचर करत आहे. ६ सप्टेंबर पर्यंत मंगळ चा सिंह राशि मध्ये वास राहील. सहा सप्टेंबर पर्यंत सेनापती मंगळ आणि ग्रहाचा राजा सुर्य दोघेही सिंह राशी मध्ये राहतील.

टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.

त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here