दर १८ महिन्यांनी हे दोन्ही ग्रह राशीबदल करतात. २०२० नंतर आता २०२२ मध्ये राहू आणि केतू राशी परिवर्तन केले आहेत. २०२२ मध्ये 16 नोव्हेंबर राहू आणि केतू राशी बदल करणार आहे. राहू वृषभराशीतून मेष राशीत आणि केतू वृश्चिक राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहेत.
त्यामुळे पुढचे १८ महिने हे दोन्ही छाया ग्रह याच राशीत विराजमान राहणार आहेत छाया ग्रह असणाऱ्या राहू आणि केतूच राशी परिवर्तन भारतात ज्योतिषीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जातात. क्रूर मानले जाणारे राहू आणि केतू ग्रह शुभ स्थानी असतील तर लंकाचा राजाही होऊ शकतो अशी मान्यता आहे. राहू केतू राशी बद्दलचा सर्व राशींवर परिणाम होणार असला तरी 5 राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ उत्तम ठरू शकते असे मानण्यात येत आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या ३ राशी आहेत.
मकर: राहू आणि केतूच्या राशीबदलाच मकर राशीला सुद्धा फायदा होणार आहे. त्यांच्या पराक्रमात वाढ होऊ शकेल. प्रलंबित किंवा अडकलेली कामे सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण होऊ शकतात. अचानक शुभ लाभ, धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. अध्यात्मिक आवड वृद्धिंगत होऊ शकेल.
कुंभ: राहू केतूचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगलकारी ठरू शकते. उत्साह, आत्मविश्वास वाढू शकेल. धन लाभाचे योग जुळून येऊ शकतील. नवीन, व्यवसाय, उद्योग व्यापार सुरू करण्याची संधी मिळेल.
धनु: राहू केतूचा राशी बदलचा धनु राशीच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होणार आहे आणि तो लाभदायक असणार आहे. त्यांना कार्यक्षेत्रात चांगले प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. यश प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. त्यातून उत्तम लाभ प्राप्त होतील. मानसन्मान प्रतिष्ठा उंचावेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक अविश्वसनीय परतावा देऊ शकणार आहे. भाग्य आणि नशिबाची साथ लाभेल. समस्या अडचणीतून मार्ग निघू शकेल. समाधान आनंदाच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकेल. समाजातील जनसंपर्क वाढीला लागू शकतो.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.