१५ नोव्हेंबरपासून पुढे येणार काळ तुळ आणि कुंभ राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्रात होणारे बदल यांच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती घडून येणार आहे. आता प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही.
जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ कार्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवन जगण्यात आनंदाने गोडवा निर्माण होणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रातल्या अनेक लाभ होणार आहेत. जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.
बभाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. कार्यक्षेत्रात आडलेली कामे पूर्ण होतील. मित्रांनो दिनांक १५ नोव्हेंबर रोजी राहू आणि केतू हे राशि परिवर्तन करणार आहे. दिनांक १५ नोव्हेंबर रोजी राहू मेष राशीत तर केतू तुळ राशीत गोचर करणार आहेत.
ज्योतिष शास्त्रामध्ये राहू आणि केतू ला विशेष महत्व प्राप्त आहे. हे दोन्ही ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. राहू आणि केतू या ग्रहांना पापी ग्रह देखील मानण्यात आले आहे. राहू आणि केतूचे होणारे हे गोचर, राहू आणि केतूच्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडण्याचे संकेत आहेत.
मित्रांनो राहू आणि केतू हे नेहमी दोन्ही वक्र गतीने राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण १२ राशींवर दिसून येणार आहे. काही राशींसाठी हे राशी परिवर्तन अतिशय नकारात्मक ठरणार असले तरी तुळ आणि कुंभ राशीसाठी हे गोचर अतिशय शुभ फल दायी ठरण्याचे संकेत आहेत.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.