वैदिक ज्योतिषानुसार 11 नोव्हेंबरला शुक्र ग्रह राशी बदलत आहे. शुक्राचे सं क्र मण झाल्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रह संपत्ती, समृद्धी, वैभव, प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. शुक्र सध्या तूळ राशीत आहे. वृश्चिक राशीतील शुक्राचे सं क्र मण 5 राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरेल. शुक्राच्या कृपेने या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल, जीवनात सुख-विलास वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.
सिंह: शुक्राचे सं क्र मण सिंह राशीच्या लोकांना मोठे लाभ देईल. शुक्राचे राशीत बदल होताच या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढू शकते. नवीन काम सुरू करू शकता. व्यवसायात लाभ होईल. नफा वाढेल. उत्पन्न वाढल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील.
तूळ: शुक्राच्या राशीतील बदलामुळे तूळ राशीच्या लोकांना मोठा फा यदा होईल. त्यांना अचानक कुठून तरी पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. या महिन्यात बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कर्जमुक्ती मिळेल.
धनु: शुक्राच्या राशीतील बदल धनु राशीच्या लोकांसाठीही अनुकूल राहील. व्यवसायात लाभ होईल. करिअरसाठीही हा काळ चांगला राहील. उत्पन्न वाढेल. जीवनात सुख-सुविधा वाढतील. लव्ह लाईफ, वैवाहिक जीवनासाठी काळ चांगला आहे.
मकर: शुक्राचे राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल. पगार वाढू शकतो. पदोन्नती मिळू शकते. आदर वाढेल. धनलाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. जीवनात आनंद वाढेल. कुंभ: कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे सं क्र मण चांगले राहील. करिअरमध्ये यश मिळेल. मोठे यश मिळू शकते. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. पगारवाढ, बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायासाठीही वेळ उत्तम आहे.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.