या सहा राशींच्या जीवनातील दारिद्र्याची दिवस दुःखाचा काळ समाप्त होणार असून सुख समृद्धी आनंद आणि प्रसन्नतेने यांचे जीवन फुलून येणार आहे आता यांच्या जीवनामध्ये अतिशय अद्भुत काळाची सुरुवात या राशिच्या जीवनात होणार आहे त्यांचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही जीवनामध्ये मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःखाने यातनेपासून या लोकांची सुटका होणार आहे मित्रांनो दिनांक ३० ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहावर होणार असून त्याचा शुभ प्रभाव २ नोहेंबर पासून दिसून येण्यास सुरुवात होईल.
कुंभ: कुंभ राशीच्या जीवनामध्ये आता आनंदाची भरभराट होणार आहे बुध गुरु शुक्र हर्षल हे आपल्याला शुभ फळे देणार आहे त्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी सुखाचा जाऊ शकतो कार्यक्षेत्रामध्ये मोठा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो तरुण-तरुणींच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत या काळामध्ये पारिवारिक जीवनात आनंदाची बाहेर येणार आहे मित्रपरिवार आपली चांगली मदत करतील.
वृश्चिक: वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबर महिना अतिशय अनुकूल ठरणार आहे १ नोहेंबर पासून पुढे जीवनामध्ये शुभ काळची सुरुवात होणार आहे गुरू शनी राहू ते आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे त्यामुळे या काळामध्ये आपल्याला आर्थिक दृष्ट्या येणार आहे व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात लाभ आपल्याला प्राप्त होऊ.
शकतो तरी व्यवसायामध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा लागेल व्यापारात आपल्यासाठी चांगले होणार आहे व्यापारातून आर्थिक बऱ्यापैकी होणार आहे आरोग्याकडे आपल्याला विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असतील आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होणार असून हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.
मकर: मकर राशि साठी नोव्हेंबर महिना अतिशय अनुकूल ठरणार आहे मकर राशीच्या जीवनामध्ये अनेक शुभ दिवस सुरु होणार आहेत आपल्या जीवनामध्ये आता अनुकूल काळाची सुरुवात होणाऱ्या व्यापारातून आर्थिक आवक आपल्याला भरपूर प्रमाणात होणार आहे आर्थिक आवक समाधान होणार असल्यामुळे इथून पुढे आनंदाचे भरभराटीचे जीवनामध्ये होणार आहे आता इथून पुढे काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.
सिह: सिंह राशीच्या जीवनामध्ये नोव्हेंबर महिना आनंदाची बहार घेऊन येणार आहे उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल सूर्य शनी केतू हे आपल्यासाठी शिवपाल देणार आहे त्यामुळे आपल्या जीवनातील मानसिक तणाव काहीसा कमी होणार आहे आपल्या आत्मविश्वास मध्ये वाढ होईल स्वातामध्ये एका सकारात्मक ऊर्जेचा अनुभूती या काळामध्ये करू शकता प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.