कन्या – अनेक महिन्यापासून थांबलेले कार्य परत सुरू होईल आणि सफलतापूर्वक पूर्ण होईल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. जर तुम्ही दुसऱ्यांविषयी चांगले विचार करत असाल तर तुमच्या सोबत सुद्धा चांगले होईल. देण्या घेण्याच्या गोष्टीमध्ये कोणावरही जास्त भरोसा करू नका.
व्यापारामध्ये नवे लाभकारी अनुबंध होतील.आत्मविश्वासने भरपूर राहताल. या आठवड्यात आपले नवीन संबंध प्रस्तापित होतील. नवीन संबधामुळॆ आर्थिक लाभ होईल. प्रकृती सामान्य राहील. खरेदीचा आनंद मिळेल. घरात काही ठळक घटना घडतील.
वृश्चिक:- आणि नोकरीमध्ये तुम्हाला खूप लाभ मिळणार आहे. जरुरतमंद ल मदत केल्याने मनाला शांती मिळेल. या राशीचे लोक प्रत्येक गोष्टींमध्ये व्यवसायांमध्ये वाढ करतील. परिवार सुखाने भरलेला राहील. तुम्ही जितकी मेहनत करताल त्याचा फायदा तुम्हाला लवकरच मिळेल.
थकावट आणि आळस सुद्धा राहील.कुटुंबाचे आरोग्य २-३ दिवस बरे राहणार नाही. स्वतःच्या शारीरिक तक्रारी राहतील. भाग्यकारक संधीं लाभेल. मोठे आर्थिक लाभ संभवतात. जोडीदाराची मर्जी राखलं, वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. जमिनीच्या व्यवहारत घाई करू नका.
तूळ:- मित्राचा पूर्ण सहयोग तुम्हाला प्राप्त होईल. व एखाद्या गरीब मित्राची सहाय्यता ने कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीची संभावना आहे. तुम्हाला खूप धनलाभ होईल. तुमच्या घरामध्ये अपार सुख येईल. तुमचा व्यवहार खूपच चांगला राहील.
ज्योतिष शास्त्रानुसार तुम्ही लवकरच मोठ्या पदावर नोकरी करणार आहात.कोर्ट कचेरीबाबत संयम राखून काम करा. व्यवसायाच्या दृष्टीने आपण जे काम करू इच्छितो ते विचारपूर्वक करा. पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे वागल्यास आपण अडचणीत याल.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.