ज्योतिषशास्त्रानुसार या भागांतील लोकांनी १३ मार्चनंतर कर्ज घेतलेले पैसे परत करणे अपेक्षित आहे. आईला कुटुंबात सर्वाधिक सहकार्य मिळेल. आपणास काही नवीन करायचे असेल तर हा काळ तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल.
आपल्याकडे जुने कर्ज असल्यास आपण ते परत करण्यास सक्षम असाल. पैशाची आणि संपत्तीमध्ये सतत वाढ होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. या राशि चक्रांच्या जीवनात लक्षणीय बदल होतील, जे फार चांगले सिद्ध होतील.
आपल्याला मिळणार्या फायद्यांचा आनंद घेऊ शकता. तसेच, या संक्रमण दरम्यान, सर्जनशील अभिव्यक्ती, छंद आणि करमणुकीच्या संधी पूर्ण केल्या जाऊ शकतात.
या राशीच्या लोकांना जीवनाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यांची सर्जनशील बाजू शोधायची आहे.अर्थ प्राप्ती होईल. खर्चाचे प्रश्न सुटतील. महत्वाचे प्रश्न सुटतील. महत्वाचा पत्रव्यवहार होईल. कोर्ट कचेरीची कामे मनासारखी होतील.
प्रवासात सावधगिरी बाळगावी. अपघाताचा संभव आहे. धार्मिक आणि मंगल कार्यासाठी केलेले प्रवास सुखकर होतील. शेतकरी कामगार ,कष्टकरी यांच्या प्रयत्नात यश येण्याचा संभव आहे. खरेदीचे योग आहेत. व्यवसायिक आपल्या व्यवसायाचे स्थान बदलण्याचा विचार करतील.
सप्तहातील सुखशांतीत विशेष फरक पडणार नाही. तथापि आठवड्याच्या शेवटी जीवन साथीबरोबर चांगले सं बंध प्रस्थापित होतील. शत्रुपक्ष जोर करण्याचा संभव आहे. कुटुंबातील पती किना पत्नी या आयुष्याच्या जोडीदाराची मदत मिळेल. अपत्याबाबत शुभ समाचार ऐकू येतील.
एक डाव आपण जिंकला, याचा अर्थ प्रत्येक डाव आपण सहज जिंकू अशा समजुतीत राहू नका. जवळच्या एखाद्या व्यक्तीशी वैचारिक वाद होतील. झटपट लाभाच्या मागे लागू नका. ज्येष्ठांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष नको.जून येन वसूल झाल्याने प्रसन्नता मिळेल.
जे आपण कर्ज घेतले आहे ते परत करताना नाकी नऊ येईल. घरात तणाव निर्माण होईल. विनाकारण वाद विवादापासून आपण सावध राहावे. जमीन विस्तार व घर निर्मितीचे योग प्रबल आहेत. मित्र सोडून गेल्याने मन खिन्न होईल तर नवीन सं बंध निर्माण झाल्याने आपणास फायदा होईल.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत.
त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.